शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत पुन्हा हत्या

By admin | Updated: November 22, 2015 02:58 IST

नंदनवनमधील महिलेच्या निर्घृण हत्येच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच यशोधरानगरातही एका तरुण लेडीज टेलरची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यामुळे शहरभर खळबळ उडाली आहे.

टेलरचा कैचीने गळा कापला : पोत्यात मृतदेह लपवून आरोपीचे पलायननागपूर : नंदनवनमधील महिलेच्या निर्घृण हत्येच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच यशोधरानगरातही एका तरुण लेडीज टेलरची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यामुळे शहरभर खळबळ उडाली आहे. अकरम नसिम अहमद मलिक (वय २७) असे मृताचे नाव आहे.अकरम लेडिज टेलर होता. तो आईवडिलांपासून वेगळा योगी अरविंद नगरात भाड्याच्या खोलीत राहात होता. त्याने प्रवेशनगरात सलवार सूटचा कारखाना सुरू केला होता. काम वाढल्याने त्याने कोलकाता येथून ८ ते १० कारागीरही बोलावले होते. सलवार सूटवर नक्षीकाम (डिझाईन) करण्याचे काम हे कारागीर करीत होते. अकरम नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी जेवण करून कारखान्यात गेला. रात्र झाली तरी तो परतला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या पत्नीने आपल्या सासरच्या मंडळीकडे अकरमबाबत विचारणा केली. तो तिकडेही आला नसल्याचे स्पष्ट झाले.कारखान्याला होते कुलूपउपराजधानीत पुन्हा हत्यानागपूर : कारखान्याकडेही नातेवाईक गेले. बाहेरून कारखान्याला कुलूप दिसल्याने ते मागे फिरले. दरम्यान, शनिवारी सकाळी दीराला बोलवून अकरमची पत्नी खुशनुमा बानो (वय २३) हिने कारखान्याकडे धाव घेतली. बाहेरून कारखान्याच्या दाराला कुलूप होते. मात्र, आतून तीव्र दुर्गंध येत असल्यामुळे तिने पोलिसांना माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. कारखान्याच्या दाराचे कुलूप तोडून आतमध्ये पोलीस पोहचले. आतमध्ये एका प्लास्टिकच्या पोत्यात (बोरीत) अकरमचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर घाव होते. बाजूलाच रक्ताने माखलेली कैची होती. ही माहिती कळताच उपायुक्त अभिनाशकुमार, ठाणेदार मुजावर, पीएसआय शेजूळ घटनास्थळी पोहचले. (प्रतिनिधी)