शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लैंगिक चाळे केल्याची विद्यार्थिनीची तक्रार

By admin | Updated: November 18, 2014 00:52 IST

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या अनुमतीने युजीसी (नेट) परीक्षा आणि शोध प्रबंधासाठी आवश्यक माहिती संकलनासाठी गेलेल्या विद्यार्थिनीशी विद्यापीठाच्याच एका विद्यार्थ्यांने लैंगिक

हिंदी विद्यापीठातील घटना : कारवाईसाठी विद्यार्थ्यांचा ठिय्यावर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या अनुमतीने युजीसी (नेट) परीक्षा आणि शोध प्रबंधासाठी आवश्यक माहिती संकलनासाठी गेलेल्या विद्यार्थिनीशी विद्यापीठाच्याच एका विद्यार्थ्यांने लैंगिक चाळे केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे केली. मात्र या घटनेला तीन महिने लोटूनही कुठलीच कारवाई झाली नाही, उलट प्रशासनानेच पीडित विद्यार्थिनीवर प्रशासनात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचे पत्र दिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारपासून कुलगुरुंच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पीडितेच्या तक्रारीनुसार, २८ जून ते १ जुलै २०१४ या कालावधीत विभागाच्या परवानगीने युजीसी परीक्षा व शोध प्रबंधासाठीची माहिती संकलित करण्यासाठी ती गोवा विद्यापीठात गेली होती. विद्यापीठातील साहित्य विभागाचा विद्यार्थी संजीवकुमार झा आणि अलाहाबाद विद्यापीठाचा विद्यार्थी वीरेंद्र प्रताप सोबत होते. तिघेही विद्यार्थी विश्राम भवनात थांबले होते. ३० जून रोजी तिघेही विद्यापीठाच्या गं्रथालयातील कामे आटोपून कलिंगड बीचवर फिरायला गेले. त्याठिकाणी संजीवकुमार झा मद्याच्या नशेत गैरवर्तन करु लागला. त्याने अश्लील शब्दात शारीरिक संबंधाची मागणी केली. प्रतिकार केला असता त्याने वीरेंद्रला मारहाण करून शिवीगाळ केली. विरोध करताच त्याने वीरेंद्रचा गळा दाबून त्याच्या तोंडावर चप्पल मारली. ही घटना रात्री ८ च्या सुमाराची आहे. गोवा अपरिचित असल्यामुळे पोलिसात तक्रार केली नाही. विद्यापीठाकडून न्यायाची अपेक्षा होती. तेथून परतताच प्रकरणाचे गांभिर्य विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले, मात्र कारवाई झालेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)