शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवर झाडं न लावल्यास...; नितीन गडकरींचा कंत्राटदारांना स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 06:54 IST

कंत्राटदारांचे रेटिंग केले जात आहे. या रेटिंगमध्ये जे कंत्राटदार मागे राहतील, त्यांचे गुण कमी केले जातील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

नागपूर : राष्ट्रीय महामार्गांची कामे करताना अनेकदा झाडे योग्य पद्धतीने लावली नसल्याच्या तक्रारी येतात. करारात समावेश असूनदेखील महामार्गांवर झाडे न लावणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाचे बिल थांबवण्यात येईल. तसेच अपूर्ण कामे करणाऱ्या कंत्राटदारांना आणि अधिकाऱ्यांनादेखील शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला. झारखंडमधील ३ हजार ३५० कोटींच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.कामाच्या दर्जात कोणताही समझोता खपवून घेतला जाणार नाही.  उड्डाणपुलांचे ‘एक्पान्शन’ जोड योग्य पद्धतीने जोडले गेले नाही, तर ते पुन्हा कंत्राटदारांना लावावे लागतील. झाडे लावण्याच्या कामाचे ई-टॅगिंग व व्हिडीओ रेकॉर्डिंग करून कामाचे रेकॉर्ड ठेवा. कामाचा दर्जा चांगला नसला, तर रस्ता उखडून टाकू व संबंधित कंत्राटदाराला पुन्हा काम मिळणार नाही. कंत्राटदारांचे रेटिंग केले जात आहे. या रेटिंगमध्ये जे कंत्राटदार मागे राहतील, त्यांचे गुण कमी केले जातील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.राज्यातील ५४ प्रकल्पांना मंजुरीनितीन गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक नियोजन अंतर्गत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५४ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. ८२९ किमीच्या या राष्ट्रीय महामार्गांसाठी ४ हजार ५९० कोटी रुपयांनाही मंजुरी देण्यात आली. राज्यातील महामार्गांचे बळकटीकरण, पुलांचे बांधकाम, सुधारणा व अन्य कामांचा यात समावेश आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी