शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालकाच्या प्रशिक्षणात त्रुटी

By admin | Updated: January 30, 2015 00:49 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात ड्रायव्हिंगला अधिक सक्षम बनविण्यासाठी बसविण्यात आलेल्या सिम्युलेटरच्या संगणकीय यंत्रणेत बिघाड झाला आहे.

वसीम कुरैशी - नागपूर राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात ड्रायव्हिंगला अधिक सक्षम बनविण्यासाठी बसविण्यात आलेल्या सिम्युलेटरच्या संगणकीय यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे तंतोतंत ड्रायव्हिंग शिकण्यात अडचणी येत आहे. यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कार्यालयाने कंपनीला पत्र पाठविले आहे. हे सिम्युलेटर विभागीय कार्यालयाच्या खोलीत बसविले आहे. यामध्ये चालकाचे कॅबिन आणि समोर स्क्रीन आहे. चालकाच्या सीटवर बसून गाडी सुरू करण्यापासून ते चालविण्यापर्यंतची सर्व प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबईतील कंपनीकडे या कामाचे कंत्राट आहे. ११ डिसेंबर २०१४ रोजी उद्घाटन झाले. करारानुसार तीन दिवस एसटीचे चालक आणि तीन दिवस बाहेरील व्यक्तींना ड्रायव्हिंग शिकविण्यात येते. एसटीच्या जागेवर ही यंत्रणा असतानाही एसटीच्या चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रति व्यक्ती १०० रूपये वसूल करण्यात येत आहे. कॅबिनमध्ये स्क्रीनची लांबी आणि रुंदी कमी आहे. प्रोजेक्टरसुद्धा अचूकतेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामध्ये बसविलेले संगणक थोड्याथोड्या वेळाने बंद पडते. हे सिम्युलेटर डिसेंबरमध्ये सुरू होते. याद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी होती. विभागीय कार्यालयाने एक महिन्याआधीच सिम्युलेटरच्या दुरुस्तीसाठी कंपनीला पत्र पाठविले आहे. पण कंपनी यासाठी इच्छुक दिसत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. फिटनेससाठी सेटअपची तयारीवाहनांच्या पासिंगसाठी कंपनी आधुनिक यंत्रणा बसविण्याच्या तयारीत आहे. केवळ दीड महिन्यातच सिम्युलेटरची यंत्रणा खराब झाली तर वाहनांच्या पासिंग उपकरणांचे काय हाल होतील, हा गंभीर सवाल आहे. अपघात होऊ नये म्हणून गाड्यांचे फिटनेस पाहिले जाते. कंपनी सिम्युलेटरसारखेच उपकरण बसवित असेलतर फायद्याऐवजी नुकसानच जास्त होईल. कंपनीने अलीकडेच मुंबईत रस्ता सुरक्षेवर आयोजन केले.