शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे घुुमारे, दुसरीकडे निराशा

By admin | Updated: November 28, 2015 03:31 IST

डान्सबार परवान्याबाबत दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालक आणि आंबटशौकिनांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

डान्सबार : वास्तव उपराजधानीचे नरेश डोंगरे नागपूरडान्सबार परवान्याबाबत दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालक आणि आंबटशौकिनांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दुसरीकडे डान्सबार अधिकृतपणे सुरूच होऊ नये, अशी प्रार्थना नागपूर शहर आणि जिल्ह्यात ‘छुपे डान्सबार’ चालविणाऱ्यांकडून केली जात आहे. संबंधित सूत्रांचा कानोसा घेतला असता ही धक्कादायक माहिती पुढे आली. ‘चोरी, छुपे ठीक आहे. पण उघडपणे डान्सबार सुरू झाल्यास त्याचे गंभीर परिणाम समोर येऊ शकतात’, असा भीतीवजा युक्तिवादही ‘त्यांच्या’कडून केला जात आहे. दलालांच्या पुढाकाराने शहर आणि जिल्ह्यातील काही बारमालक पोलिसांशी हातमिळवणी करून चोरी छुप्या मार्गाने डान्सबार चालवितात. रोज नव्हे मात्र आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस या बारमध्ये डान्स होतो. अनेकदा विशिष्ट आंबटशौकिन ग्राहकांच्या मागणीवरूनच बारमध्ये डान्सचे आयोजन केले जाते. अनेकदा बारमालक बारमध्ये तर काही वेळा रिसोर्ट, फार्म हाऊस किंवा बंगल्यातही ‘तात्पुरता (काही तासांसाठी) बार सुरू करून डान्स’चे आयोजन करतो.