सीतादेवी करमचंदानी निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST2021-02-05T04:51:39+5:302021-02-05T04:51:39+5:30

सीतादेवी विशनदास करमचंदानी (७६ रा. छापरूनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबूराव ठवकर () ...

Sitadevi Karamchandani passed away | सीतादेवी करमचंदानी निधन

सीतादेवी करमचंदानी निधन

सीतादेवी विशनदास करमचंदानी (७६ रा. छापरूनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबूराव ठवकर ()

अ‍ॅड. बाबूराव किसनराव ठवकर (८३ रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते बावणे कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली आहे.

अर्जुन आगे ()

अर्जुन लक्ष्मणराव आगे (६० रा. वडेगाव) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

ओमप्रकाश जोपट ()

ओमप्रकाश जोपट (७२ रा. कामठी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते दाधिच समाजाचे सदस्य होते.

प्रभाकर पांडे ()

प्रभाकर दादाजी पांडे (८१ रा. हुडकेश्वर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहे.

विनय सुर्तीकर ()

विनय सुर्तीकर (४८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते प्रसिद्ध चित्रकार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

प्रल्हाद देशमुख ()

प्रल्हाद कृष्णराव देशमुख (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते जिल्हा वकील संघटनेचे महासचिव अ‍ॅड. नितीन देशमुख यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी आहे.

त्रिवेणी नागपुरे

त्रिवेणी भगवान नागपुरे (६७ रा. नरसाळा) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तारा राऊत

तारा हरिभाऊ राऊत (७८ रा. श्रीरामनगर, गोधनी सीम) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वत्सला कावळे

वत्सला नत्थु कावळे (७५ रा. रमना मारोतीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंगला घायडे

मंगला अशोकराव घायडे (५० रा. बालाजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिगंबर कांबळे

दिगंबर सखाराम कांबळे (६५ रा. जय भीमनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदूबाई पाटील

इंदूबाई चरणदास पाटील (६० रा. न्यू बाबूळखेडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रिंकू निकोसे

रिंकू अजबराव निकोसे (४७ रा. खलाशी लाइन, मोहननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तुळसाबाई वाघमारे

तुळसाबाई शिवाजी वाघमारे (६५ रा. काचीपुरा, रामदासपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक गेडाम

अशोक महादेव गेडाम (६५ रा. इमाम वाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वच्छला जुनघरे

वच्छला मनोहर जुनघरे (७७ रा. गुजरवाडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शीला सरकार

शीला प्रकृतिरंजन सरकार (८१ रा. सुराना लेआउट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लीलाबाई शेंडे

लीलाबाई केशवराव शेंडे (७२ रा. आंबेडकर वाॅर्ड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तुळजाबाई धांडे

तुळजाबाई शिवराम धांडे (७९ रा. बिडीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बन्सी खापेकर

बन्सी गणपती खापेकर (६७ रा. टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशीला पौनीकर

सुशीला गोपाळराव पौनीकर (६४ रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विष्णू डायरे

विष्णू लक्ष्मण डायरे (५४ रा. चैतन्येश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेश बावनकर

सुरेश सदाशिव बावनकर (६७ रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हर्षदा गोतमारे

हर्षदा विनोद गोतमारे (३६ रा. महात्मा गांधीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नागोराव धाबर्डे

नागोराव नामदेव धाबर्डे (७० रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Sitadevi Karamchandani passed away