शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मदतनीसासह सिकलसेल

By admin | Updated: March 14, 2015 02:48 IST

रुग्णांना मोफत प्रवासनागपूर : मदतनीसासह सिकलसेल रुग्णांना मोफत एस.टी.बस प्रवासाला शासनाने अखेर मंजुरी दिली आहे.

रुग्णांना मोफत प्रवासनागपूर : मदतनीसासह सिकलसेल रुग्णांना मोफत एस.टी.बस प्रवासाला शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाने चालविलेल्या १५ वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सिकलसेलची जागतिक स्तरावर गंभीर आजारांमध्ये नोंद आहे. सिकलसेल रु ग्णांवर नेहमी मृत्यूची तलवार टांगलेली असते, अशा रु ग्णांचा जीव वाचवणारे औषधोपचार फक्त शासकीय जिल्हा रु ग्णालये किंवा शासकीय वैद्यक महाविद्यालयांमध्येच उपलब्ध आहेत. विशेषत: या आजाराचे रुग्ण मुख्यत्वे खेड्यापाड्यात, आदिवासी व मागासवर्गीयात आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून गेल्या १५ वर्षांपासून एस.टी. बस प्रवास भाड्यात सवलत मिळावी म्हणून सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके प्रयत्नशील होते. त्यांनी आंदोलनेही केली. हिवाळी अधिवेशनात मोर्चेही काढले. दरम्यान रामटेके यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती सांगितली. नुकतेच त्यांनी याला मंजुरी दिली. रामटेके यांनी सांगितले, या निर्णयानंतर सिकलसेल रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला संबंधित जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र किंवा राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई यांनी प्रदान केलेल्या सिकलसेल ओळखपत्र असणे जरुरीचे आहे. सिकलसेल रुग्णांना मोफत बस सुविधा प्रदान करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. ही सुविधा ३१ मार्च २०१७ पर्यंत देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)