खरेदी पतंगीची :

By Admin | Updated: January 8, 2015 01:21 IST2015-01-08T01:21:02+5:302015-01-08T01:21:02+5:30

मकरसंक्रांत म्हटलं की पतंगबाजीला उधाण येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच पतंग उडविण्यात व्यस्त होतात. हाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पतंगीची दुकाने गर्दीने फुलली आहेत.

Shopping Patangi: | खरेदी पतंगीची :

खरेदी पतंगीची :

मकरसंक्रांत म्हटलं की पतंगबाजीला उधाण येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच पतंग उडविण्यात व्यस्त होतात. हाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पतंगीची दुकाने गर्दीने फुलली आहेत. विविध प्रकारची, विविध रंगांची व विविध आकारातील पतंगांना अधिक मागणी आहे.

Web Title: Shopping Patangi: