शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पद्धतीने पार पडला शिवराज्र्याभिषेक दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने महाल येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पूर्णाकृती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने महाल येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यापुढे तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी महाराजांना वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक घातला गेला.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी या सोहळ्याचे स्वरूप अगदी मर्यादित ठेवण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत राजे मुधोजी भोसले, पोलीस आयुक्त मतानी, कविता भोसले उपस्थित होते. यावेळी भाग्यश्री वाटकर व धनश्री वाटकर या गायिका भगिनींचा सत्कार करण्यात आला. सोबतच महानगरपालिकेच्या परिचारिका वीणा कापसे व जागृती भुरे यांनाही सन्मानित करण्यात आले. लसीकरण बळकट करण्याचा संदेश देणारी रांगोळी निकिता हिरुळकर यांनी साकारली. यावेळी दिलीप दिवटे, प्रवीण घरजाळे, पंकज धुर्वे, जय आसकर, कुशांक गायकवाड, प्रज्वल अवचट, आशिष चौधरी, सुधांशू ठाकरे, चेतन बावनकुळे, साहिल काठोथे, अथर्व कोल्हे, वेदांत गेटमे, अभिषेक सावरकर, रितेश बडवाईक, गोलू ठाकरे, भूषण वानखेडे, विशाल देवकर, नीरजा पाटील, प्रभा जगनाडे, मेघा शिंदे, बरखा बडवाईक, क्रिश गोसेवाडे, सिद्धार्थ कडुकर, शुभम तारेकर, अमोल मांढरे, तहीकर उपस्थित होते.

..................