शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांना झटका

By admin | Updated: December 22, 2015 02:06 IST

सिंचन नेटवर्कला मजबूत करण्यासाठी जलयुक्त शिवारला आपली मुख्य योजना सांगणाऱ्या राज्य सरकारला जबर धक्का बसला आहे.

नागपूर : सिंचन नेटवर्कला मजबूत करण्यासाठी जलयुक्त शिवारला आपली मुख्य योजना सांगणाऱ्या राज्य सरकारला जबर धक्का बसला आहे. केंद्र सरकारने पूर्णत्वाकडे जात असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करणाऱ्या एआयबीपी योजनेला बंद करीत पंतप्रधान सिंचन योजना सुरू केली आहे. केंद्राने यासोबतच महाराष्ट्रातर्फे एआयबीपी योजनेसाठी पाठविण्यात आलेल्या २१ प्रकल्पांच्या प्रस्तावांपैकी केवळ सात प्रस्तावांनाच नवीन नवीन योजनेत मंजुरी दिली आहे. उर्वरित १४ प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिलेला नाही. आता राज्य सरकार या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपरोक्त माहिती दिली. महाजन यांनी सांगितले की, राज्यातर्फे २१ प्रस्तावांचे एकूण १६५६ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला होता. परंतु केंद्राने केवळ प्रकल्पांसाठी १०१.९३ कोटी रुपये मागच्या दोन वर्षात दिले.महाजन यांनी सांगितले की, नीती आयोगाने प्रकल्पांमध्ये राज्य शासनाची हिस्सेदारी ३२ टक्केवरून वाढवून ४२ टक्के केली आहे. आयोगाने अडकलेल्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.आता राज्य सरकार या संदर्भात निर्णय करणार आहे. दरम्यान महाजन यांनी केंद्राच्या पंतपधान सिंचन योजनेमध्ये ज्या सात सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे, त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रत्येकी दोन आणि एक कोकणातील असल्याचे सांगितले. महाजन यांच्यानुसार केंद्राला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तारळी (मोठा) सातार, गोसीखुर्द (भंडारा),बेंबळा (यवतमाळ), निम्म वर्धा (वर्धा), कृष्णा-सोयना उसिंयो (सांगली) , धोमबलकवडी (सातारा) , ऊर्ध्व पैनगंगा (यवतमाळ) , वाघूर (जळगाव),बावनथडी (भंडारा), नरवडे (सिंधूदुर्ग) , निम्म दुधना (परभणी) , तिल्लारी (सिंधूदुर्ग), डोंगरगाव (चंद्रपूर), अर्जुना (रत्नागिरी), गडनदी (सिंधुदूर्ग), निम्म पंझरा (धुळे) , अरुणा (सिंधुदुर्ग) , नांदूर मधमेश्वर (नाशिक) , टेंभू (सातारा) , शेलगाव (जळगाव), उरमोडी (सातारा) या प्रस्तावांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)