शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स वर्कर्सची नागपुरात वर्दळ

By admin | Updated: September 12, 2014 00:52 IST

सेफ डेस्टिनेशन असल्याची खात्री पटल्यामुळे देशाच्या विविध महानगरातील सेक्स वर्कर्सची उपराजधानीत वर्दळ वाढली आहे. जाण्या-येण्याची आणि वास्तव्याची आलिशान व्यवस्था, अल्पावधीत मिळणारी तगडी

सेफ डेस्टिनेशन : वेश्याव्यवसाय जोरात नरेश डोंगरे - नागपूर सेफ डेस्टिनेशन असल्याची खात्री पटल्यामुळे देशाच्या विविध महानगरातील सेक्स वर्कर्सची उपराजधानीत वर्दळ वाढली आहे. जाण्या-येण्याची आणि वास्तव्याची आलिशान व्यवस्था, अल्पावधीत मिळणारी तगडी रक्कम आणि पोलिसांच्या कारवाईचा धाक नसल्यामुळे या गोरखधंद्यात सहभागी असलेल्या विविध महानगरातील मॉडेल, ड्रेस डिझायनरसह सुस्वरूप तरुणी नागपुरात देहविक्रयाला पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर पोलिसांनी यावर्षी अनेक ठिकाणी धाडी घालून पॉश कुंटणखान्यांवर कारवाई केली. यावेळी पकडल्या गेलेल्या सेक्स वर्कर्स आणि दलालांकडून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सहा महिन्यात नऊ ठिकाणच्या पॉश कुंटणखान्यावर कारवाई केली. यापैकी सीताबर्डीतील कारवाईत पंजाब (चंदीगड) मधील मॉडेल झेबा (नाव बदलविलेले) पोलिसांच्या हाती लागली. मुंबईच्या एजंटच्या माध्यमातून ती नियमित नागपुरात येत होती. विमानाने येणे, महागड्या हॉटेलमध्ये मुक्काम करणे, दोन-तीन दिवस नागपुरात देहविक्रय करणे आणि लाखोंची रक्कम घेऊन निघून जाणे, असा तिचा क्रम होता. ४ आॅगस्टला पकडल्यानंतर तिने स्वत:च पोलिसांना ही माहिती दिली. ती आणि तिच्यासारख्याच अनेक सेक्स वर्कर्स पैशाच्या आमिषामुळेच नागपुरात वेश्याव्यवसाय करायला येत असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. झेबासारखीच एक दाक्षिणात्य मॉडेल गेल्या वर्षी नागपुरात वेश्याव्यवसाय करताना पकडली गेली होती. गेल्या वर्षीच वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये हैदराबाद येथील एक मॉडेल आणि अहमदाबाद येथील एक देखणी सेक्स वर्कर सापडली होती.