शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

संतदास नारायण महाराज यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST

संतदास नारायण महाराज (८३) यांचे निधन झाले. त्यांना श्रीक्षेत्र गुरुधाम तीर्थ सिरसपूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथे समाधी देण्यात ...

संतदास नारायण महाराज (८३) यांचे निधन झाले. त्यांना श्रीक्षेत्र गुरुधाम तीर्थ सिरसपूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथे समाधी देण्यात आली. अखंड ४१ वर्षे चातुर्मास्य भागवत केल्यानिमित्त त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित केले होते.

अंकित डाफ ()

उदयोन्मुख पत्रकार अंकित डाफ (३१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, आई, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

नीता चोपकर (एच - डेली, १७ निता)

नीता पुरुषोत्तम चोपकर (५५, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पराग गडकरी ()

पराग रामचंद्र गडकरी (४६, रा. दत्तात्रेयनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, एक मुलगा असा परिवार आहे.

जगन्नाथराव भोपे ()

जगन्नाथराव रघुनाथजी भोपे (८५, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. ते रेल्वे वर्कशॉप येथून सुपरिटेंडेंट पदावरून सेवानिवृत्त झाले होते.

मनोहर जनबंधू ()

मनोहर नत्थूजी जनबंधू (७४, रा. नझुल ले-आऊट) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवचंद भुरे ()

देवचंद शामजी भुरे (८६, रा. नवीन सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

मदन बर्वे ()

मदन कन्हैयालाल बर्वे (५७, रा. पावनभूमी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

रूपराव राऊत ()

रूपराव बळीरामजी राऊत (७२, रा. गोधनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

मोहनलाल शर्मा ()

मोहनलाल शर्मा (७८, रा. कडबी चौक) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले असा परिवार आहे.

विजय गाठीबांधे ()

विजय एकनाथ गाठीबांधे (६४, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भरत टोपरे ()

भरत वसंतराव टोपरे (५२, रा. चिटणविसपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वताबाई राऊत ()

सरस्वताबाई बापूराव राऊत (६२, रा. शेतीफार्म महाराजबाग क्वाॅर्टर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदास बेलखोडे महाजन ()

रामदास शामरावजी बेलखोडे महाजन (६०, रा. भोलेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद ठवरे ()

शरद श्रीराम ठवरे (६३, रा. मानेवाडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कॅ. क्रिशन कुमार चौधरी ()

कॅ. क्रिशन कुमार चौधरी (८०, रा. बिरामजी टाऊन) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, स्नुषा असा परिवार आहे.

राजश्री गाणार ()

राजश्री गाणार यांचे निधन झाले. त्या सोमलवार स्कूल रामदासपेठ येथे शिक्षिका होत्या. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर हाडके ()

मधुकर हाडके (८८, रा. लोखंडेनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते डिफेन्स येथून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, स्नुषा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

छाया जिवने ()

छाया जगदीश जिवने (६६, रा. स्वावलंबीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंड असा परिवार आहे.

ईश्वर इंगळे ()

ईश्वर नथूजी इंगळे (६३, रा. खामला) यांचे निधन झाले. वानाडोंगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निकेश पोहाणे

निकेश विनोदराव पोहाणे (३४, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर तलमले

ज्ञानेश्वर नत्थूजी तलमले (५०, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सत्यभामा मोहाडीकर

सत्‍यभामा चुडामन मोहाडीकर (७३, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामक्रिष्ण नवरगावकर

रामक्रिष्ण नामदेवराव नवरगावकर (७७, रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.