शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांचा संप मागे

By admin | Updated: July 4, 2015 03:13 IST

इन्टर्नशिप (आंतरवास) करणाऱ्या डॉक्टरांना त्रास देत असलेल्या नागपूर येथील

नागपूर : इन्टर्नशिप (आंतरवास) करणाऱ्या डॉक्टरांना त्रास देत असलेल्या नागपूर येथील तत्कालीन विभाग प्रमुखांच्या विरोधात एका महिन्यात विभागीय चौकशी अहवाल तयार करण्याच्या प्रमुख मागणीसह प्रस्तावित वेतनवाढ, रजा, बॉण्ड या व इतर मागण्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, या वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनामुळे गुरुवारपासून संपावर गेलेल्या सेंट्रल मार्डने शुक्रवारी सायंकाळी संप मागे घेतला. शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी व विनोद तावडे हे नागपूरच्या मेडिकलमध्ये, मेडिकल, मेयो व डागा रुग्णालयाच्या समस्यांचा आढावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा संप मागे घेण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.रुग्णांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे मेडिकल व मेयोचा निवासी डॉक्टर कणा आहेत. गुरुवार सकाळी ८ वाजतापासून मेडिकलचे ४०० तर मेयोचे २५० डॉक्टर संपावर गेले होते. मात्र, ३६ तासांतच हे डॉक्टर आपल्या कामावर परतल्याने रुग्णसेवेवर याचा फारसा प्रभाव पडलेला नाही. विशेष म्हणजे, मेयो व मेडिकलने या संपाचे योग्य नियोजन केल्याने संपाचा फटका जाणवला नाही. शुक्रवारी सायंकाळी सेंट्रल मार्डने संप मागे घेतल्याने या दोन्ही रुग्णालयाच्या प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन्ही रुग्णालयातील निवासी डॉक्टर ‘ड्युटी पोजिशन’ लक्षात घेत रात्री ८ वाजतापर्यंत कामाचा चार्ज घेतला होता. शुक्रवारी दिवसभरात या दोन्ही रुग्णालयात नेहमीच्या तुलनेत ओपीडी कमी झाली होती. तातडीच्या शस्त्रक्रिया सोडल्यास इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)