शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रेणुका माेहरीर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:09 IST

रेणुका अनिल माेहरीर (४१, रा. न्यू अमरनगर, मानेवाडा राेड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशाेक ढाेके ...

रेणुका अनिल माेहरीर (४१, रा. न्यू अमरनगर, मानेवाडा राेड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेक ढाेके ()

अशाेक हरिभाऊ ढाेके (६०, रा. काटाेल) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दाेन मुली आहेत.

विनीता मिश्रा ()

विनीता सुरेंद्रकुमार मिश्रा (७५, रा. गांधी चाैक, सदर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.

सुरेश डोळसकर ()

एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश डोळसकर (७५, रा बेसा चाैक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, तीन मुली, सून, जावई आहेत.

गीताबाई भुखमरिया ()

गीताबाई माेहनलाल भुखमरिया यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पारसदेवी बरडिया ()

पारसदेवी त्रिलाेकचंद बरडिया यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश डाेईफाेडे

रमेश डोईफोडे (६३, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर लुंगे ()

मधुकर बापूराव लुंगे (७४, रा. सुर्वेनगर, त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली व नातवंड आहेत.

राॅकी राव ()

राॅकी शेषराव राव (५९, रा. काँग्रेसनगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९ वाजता स्नेहांचल हाॅस्पिटल येथून निघून जरीपटका कब्रस्तानात पाेहोचेल. त्यांच्या पश्चात बहीण व पाच भाऊ आहेत.

भीमराव इंगळे ()

भीमराव दमडुजी इंगळे (६७, रा. रमना माराेतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दाेन मुले आहेत.

प्रशांत पाटील

प्रशांत रमेश पाटील (रा. गाेपालनगर, पहिला बसस्टाॅप) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंगू चाैधरी

रंगू कृष्‍णराव चौधरी (७५, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माेंगीबेन पटेल

मोंगीबेन हंसराजभाई पटेल (८६, रा. सतनामीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदास पितळे

रामदास पांडुरंग पितळे (७१, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दशरथ गाटकिने

दशरथ जयराम गाटकिने (७५, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरगाेविंद माेटघरे

हरगोविंद मोटघरे (६५, रा. विद्यानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमला सतनामी

विमला थारूमल सतनामी (७४, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मला कांबळे

निर्मला लक्ष्‍मण कांबळे (८७, रा. जगजीवन रामनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिनेश पार्डीकर

दिनेश नारायण पार्डीकर (४८, रा. गाेळीबार चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधेशाम काढाेके

राधेशाम सोमाजी काढोके (६७, रा. न्यू ओमनगर, भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा ढवळे

आशा नीळकंठ ढवळे (६०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.