शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे वेळापत्रक बिघडले !

By admin | Updated: January 2, 2015 00:53 IST

दाट धुक्यामुळे विस्कळीत झालेली दिल्ली आणि इतर मार्गावरील वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. मागील दहा दिवसांपासून यामुळे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. दरम्यान

धुक्याचा परिणाम : वेटिंग रूम झाल्या फुल्लनागपूर : दाट धुक्यामुळे विस्कळीत झालेली दिल्ली आणि इतर मार्गावरील वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. मागील दहा दिवसांपासून यामुळे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. दरम्यान गुरुवारी ११ रेल्वेगाड्या ४ ते १७ तास विलंबाने धावत होत्या.हिवाळ्यात दाट धुके पडत असल्यामुळे लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसत नाही. अशा परिस्थितीत रेल्वेगाडी चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रण ठरते. त्यामुळे या कालावधीत रेल्वेगाड्या चालविण्यात येत नाहीत. परंतू यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. गुरुवारी अनेक रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस १४ तास, १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ९ तास, १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस ६.४० तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस १७ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस १० तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ३.४५ तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली एपी एक्स्प्रेस ७.३० तास, १२७२२ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस २.३० तास, १२२९६ पटणा-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस ४.३० तास, १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस ४५ मिनिटे आणि १२८०७ विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन समता एक्स्प्रेस १ तास उशिराने धावत आहे. (प्रतिनिधी)वेळेची खात्री करूनच निघारेल्वे प्रवासी रेल्वेगाड्यांची वाट पाहून वैतागल्याची स्थिती आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूम फुल्ल झाल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून अशीच स्थिती असल्याने प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत.प्रवाशांनी १३९ टोल फ्री किंवा रेल्वेस्थानकावर खात्री करूनच त्रास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.