शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

नागपूर : मनपातर्फे दुकानदारांचे भरमसाट भाडे वाढविण्यावर आणि नागपूर शहराबाहेरील एमएसएमईना विविध कारणांनी नोटिसा बजावून उद्योग बंद करण्याचे अधिकाऱ्यांचे ...

नागपूर : मनपातर्फे दुकानदारांचे भरमसाट भाडे वाढविण्यावर आणि नागपूर शहराबाहेरील एमएसएमईना विविध कारणांनी नोटिसा बजावून उद्योग बंद करण्याचे अधिकाऱ्यांचे कारस्थान राज्य शासनाने बंद पाडावे आणि व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर प्राधान्य द्यावे, असे अशी मागणी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी राज्य शासनाचे वाहतूक व सांसदीय मंत्री अनिल परब यांच्याकडे नागपुरात केली.

अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातील प्रतिनिधी मंडळाने परब यांची भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निवेदन दिले. अग्रवाल म्हणाले, मनपातर्फे दुकानांच्या भाडेपट्टीत एकतर्फी वाढ करण्यात आल्याने लहान व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील एमएसएमई युनिट अनधिकृत सांगून बंद करण्याच्या नोटीस त्यांना बजावण्यात येत आहेत. त्यामुळे लघु उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागपूर महानगर क्षेत्राकरिता २०१८ मध्ये अधिसूचित विकास नियंत्रण विनियमाच्या (डीसीआर) पूर्वव्यापी कार्यान्वयनावर सर्व नगर परिषदा आणि भाड्यात एकतर्फी वाढीवर अग्रवाल यांनी विरोध दर्शविला. प्रतिनिधी मंडळाच्या समस्या ऐकून परब यांनी सोडविण्याचे आश्वासन दिले. प्रतिनिधी मंडळात संजय के अग्रवाल उपस्थित होते.