शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारची कल्याणकारी कामे जनतेसमोर मांडा - तटकरे

By admin | Updated: August 5, 2014 01:00 IST

अगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर दिल्लीत चर्चा होतील. अधिक जागांचा राष्ट्रवादीचा आग्रह न्याय्य असल्याचा दावा करीत आघाडी

निर्धार मेळावा : प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवाअमरावती : अगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर दिल्लीत चर्चा होतील. अधिक जागांचा राष्ट्रवादीचा आग्रह न्याय्य असल्याचा दावा करीत आघाडी सरकारने केलेली विकासकामे लोकांसमोर घेऊन जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले़ तथापि, प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, असा सूचक इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला़ अमरावती येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा झाला़ तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात येत्या काही दिवसांत जागा वाटपाबाबत चर्चा होईल. यातूनच अंतिम निर्णय होईल आणि तो आम्हाला मान्य असेल. तथापि, वेळ आली तर स्वतंत्र लढण्याचीही राष्ट्रवादीची तयारी असल्याचे ते म्हणाले़ लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती़त्यामुळे काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत अत्यल्प यश मिळाल्याचे सांगून तटकरे म्हणाले, या लाटेचा प्रभाव आता ओसरला असून, मतदारांनाही मोदी सरकारचा फोलपणा कळून चुकला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवाला मागे सारून जिद्दीने उभे राहिले पाहिजे. आघाडी सरकारने राबविलेल्या अनेक लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या असून, त्या लोकांसमोर घेऊन जा, असे आवाहन तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले़ तसेच आपल्या कामांचे पुरेसे मार्केटिंग केले नाही,तर आताच्या काळात चालणार नाही. जे केले आहे, ते ठामपणे मांडलेच पाहिजे, असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यात दिला़ लोकसभा निवडणुकीतील पराभवाला काही अंशी अंतर्गत गटबाजीही कारणीभूत होती. ती आता खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)