प्रभाकर दुपारे समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित

By Admin | Updated: May 27, 2017 02:51 IST2017-05-27T02:51:58+5:302017-05-27T02:51:58+5:30

दलित नाटककार, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांना शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Prabakar Dupare honored by the Society Upliftment | प्रभाकर दुपारे समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित

प्रभाकर दुपारे समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दलित नाटककार, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांना शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दुपारे यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर नागपूरचे डॉ. मिलिंद जीवने, तुळशीराम रहाटे, चंद्रबोधी पाटील, करुणाताई चिमणकर, कपिल नारनवरे, पुरुषोत्तम पडांगळे, देवानंद बेलेकर, अर्चना पाटील यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

Web Title: Prabakar Dupare honored by the Society Upliftment