लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलाखतीसाठी ट्रीपल सीट जाणाऱ्या तरुणासह दोघींवर काळाची झडप - Marathi News | With the young man going to the triple seat for the interview, the valve of time on both of them | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलाखतीसाठी ट्रीपल सीट जाणाऱ्या तरुणासह दोघींवर काळाची झडप

ट्रकची दुचाकीला धडक, कोंढाळीजवळील चाकडोह फाट्यावरील घटना ...

२०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी; मिळाले ५ कोटी  - Marathi News | 60 crore demand for 206 road works; 5 crores received | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी; मिळाले ५ कोटी 

Nagpur News जिल्हा परिषदेने २०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. परंतु या कामासाठी जेमतेम ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...

 तूर डाळीचे दर १३५ रुपयांच्या विक्रमी पातळीवर! - Marathi News | Toor dal prices at a record level of 135 rupees! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : तूर डाळीचे दर १३५ रुपयांच्या विक्रमी पातळीवर!

Nagpur News सध्या डाळीचे दर १२५ ते १३५ रुपयांदरम्यान असले तरीही येत्या काही दिवसात दरवाढ होऊन १५० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा तूर डाळीचा उच्चांक ठरणार आहे. ...

विद्यापीठातील कॅश काऊंटर आता 'कॅशलेस'; विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा - Marathi News | University Cash Counters Now 'Cashless'; Online facility for students to pay fees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठातील कॅश काऊंटर आता 'कॅशलेस'; विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागातील कॅश काउंटर आता 'कॅशलेस' होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...

अखेर स्वाधार योजनेचा ६० कोटी रूपयांचा निधी मिळाला; विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार  - Marathi News | Swadhar Yojana fund of 60 crore rupees was finally received; It will be credited to the student's account soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर स्वाधार योजनेचा ६० कोटी रूपयांचा निधी मिळाला; विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार 

Nagpur News राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. ६० कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. ...

‘नजर हटी, दुर्घटना घटी’! भावाच्या लग्नात बहिणींचे ८ लाखांचे दागिने गायब - Marathi News | 'Look away, the accident will happen'! Sister's jewelery worth 8 lakhs missing in brother's wedding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नजर हटी, दुर्घटना घटी’! भावाच्या लग्नात बहिणींचे ८ लाखांचे दागिने गायब

Nagpur News भावाच्या लग्नात बॅगकडे दुर्लक्ष झाले आणि अज्ञात चोरट्यांनी ८ लाखांहून अधिक रकमेचे दागिने असलेली बॅग लंपास केली. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

‘नजर हटी, दुर्घटना घटी’, भावाच्या लग्नात बहिणींचे ८ लाखांचे दागिने गायब - Marathi News | sister's jewelery worth 8 lakhs stolen in her brother's wedding in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नजर हटी, दुर्घटना घटी’, भावाच्या लग्नात बहिणींचे ८ लाखांचे दागिने गायब

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ या ओळींचा प्रत्यय नागपुरातील दोन बहिणींना आला. भावाच्या लग्नात बॅगकडे ... ...

भिवापुरात थरार.. पेट्रोलपंप मालकाची हत्या करून दोन लाख रुपये लुटले - Marathi News | Petrol pump owner killed and looted two lakh rupees in Bhiwapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिवापुरात थरार.. पेट्रोलपंप मालकाची हत्या करून दोन लाख रुपये लुटले

दिलीप राजेश्वर सोनटक्के (६०) रा. दिघोरी नागपूर असे मृत पेट्रोलपंप मालकाचे नाव आहे.  ...

खोके द्या, मंत्री करतो; नड्डा यांच्या नावाने जाळे; गुजरातमधील आरोपीला अटक; राज्यातील चार आमदारांना दाखविले आमिष  - Marathi News | Give the boxes for bocome minister Jale in the name of Nadda Accused arrested in Gujarat; Bait shown to four MLAs in the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोके द्या, मंत्री करतो; नड्डा यांच्या नावाने जाळे; गुजरातमधील आरोपीला अटक; राज्यातील चार आमदारांना दाखविले आमिष 

नीरजसिंह राठोड (मोरबी, अहमदाबाद) असे तोतया स्वीय सहायकाचे नाव असून, या प्रकारामुळे भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ...