विकासाच्या सर्वच बाबतीत अन्याय होत असताना प्रस्तावित संरचना विकास योजनेतदेखील विदर्भाकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. या योजनेसाठी विदर्भातील ११ जिल्हे मिळून अवघ्या ८७९ कोटी ...
६० वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम खात्यात आयएएस सचिवांचे पर्व सुरू झाले आहे. या नव्या सचिवांपुढे रिक्त पदांचा अनुशेष भरणे, अभियंत्यांच्या बढत्या करणे, घोटाळे थांबविणे, ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने आगामी १५ दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. ...
वेळ सकाळी ६ . ३० ची. स्थळ : मध्यवर्ती रेल्वेस्थानक. छत्तीसगड - अमृतसर एक्स्प्रेसमधील एका डब्याला काही धडधाकट तरुण घेरतात. काही वेळेनंतर आतमधून त्यांच्यासोबत चार जण बाहेर येतात. ...
११ महिन्यात चक्क ६०६ सट्टेबाज गजाआड! हा आकडा एखाद्या ‘कॉस्मोपॉलिटन’ शहराचा नसून राज्याची उपराजधानी व देशाचे केंद्रस्थान असलेल्या नागपूरचा आहे. विकासाच्या प्रगतिपथावर ...
नुकत्याच संपलेल्या वर्षात १६८१ भ्रष्ट लोकसेवकांच्या मुसक्या बांधून अॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) राज्य सरकारच्या बहुतांश विभागात अस्वस्थता निर्माण केली आहे. खासकरून महसूल आणि गृह ...
गेल्या काही वर्षांपासून परीक्षा प्रणालीत दिसून येणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने कंबर कसली आहे. उन्हाळी परीक्षांमध्ये कुठल्याही पद्धतीने ...
मनाची शक्ती अगाध आहे. आपण जो विचार करू त्या वेगाने आपले मन कार्य करीत असते पण आपले आपल्याच मनाकडे दुर्लक्ष होते. स्मरणशक्ती हा मनाचाच खेळ आहे. प्रत्येकाजवळच सारखी ...