लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेकोलिची रेती विविध बांधकामासाठी वापरणे बंधनकारक : पालकमंत्री बावनकुळे - Marathi News | It is mandatory to use WCL sand for various constructions: Guardian Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेकोलिची रेती विविध बांधकामासाठी वापरणे बंधनकारक : पालकमंत्री बावनकुळे

विविध शासकीय तसेच निमशासकीय विभागांकडे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, यासाठी रेतीची (वाळू) उपलब्धता सहज व सुलभपणे तसेच शासकीय दराने उपलब्ध व्हावी, यासाठी वेस्टर्न कोल्ड फील्डला रेतीनिर्मितीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. वेकोलिच्या ...

महामार्गांच्या कडेला १२५ कोटी झाडे लावणार : नितीन गडकरी - Marathi News | 125 crores of trees will plant at the highways sides : Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामार्गांच्या कडेला १२५ कोटी झाडे लावणार : नितीन गडकरी

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे देशाची अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीशी जुळलेले आहेत. या विभागांमध्ये कामाची प्रचंड संधी आहे. या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास व ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल, असे प्रतिपादन केंद्र ...

माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे निधन - Marathi News | Former MLA Pandurang Hazare passes away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे निधन

 जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी ...

देशातील रोजगार वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी दिले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय - Marathi News | To enhance employment in the country, the Prime Minister gave Ministry of Micro, Small and Medium Enterprises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील रोजगार वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी दिले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय

देशातील रोजगार वाढावा व बेरोजगारीची समस्या सुटावी या हेतूनेच पंतप्रधानांनी आपल्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...

निर्मला सीतारामन यांच्यापुढे ‘ही’ आहेत आव्हाने - Marathi News | Challenges ahead of Nirmala Sitharaman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निर्मला सीतारामन यांच्यापुढे ‘ही’ आहेत आव्हाने

भारताच्या नव्या अर्थमंत्री म्हणून श्रीमती निर्मला सीतारामन यांची नियुक्ती झाली आहे. १९६९-१९७० साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्यानंतर आता ४९ वर्षांनी देशाला पुन्हा एकदा महिला वित्तमंत्री आणि त्याही अर्थशास्त्रात एम.ए. झालेल्या मिळाल्या आहेत. ...

नितीन गडकरी यांचे नागपूर विमानतळावर हर्षोल्हासात स्वागत - Marathi News | Welcome to Nitin Gadkari at the Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांचे नागपूर विमानतळावर हर्षोल्हासात स्वागत

देशाचे केंद्रीय सडक, परिवहन, राजमार्ग व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर विमानतळावर शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी भव्य स्वागत केले. ...

नागपुरात  दहा विमानांना उशीर - Marathi News | Ten planes delayed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  दहा विमानांना उशीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अन्य देशातून आणि देशाच्या विभिन्न शहरातून येणारी विभिन्न एअरलाईन्सची विमाने १५ मिनिटे तर दीड तासांपर्यंत उशिरा पोहोचली. ...

नागपुरात कुख्यात आरोपींना पिस्तुलासह अटक - Marathi News | In Nagpur, the infamous accused were arrested with pistols | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुख्यात आरोपींना पिस्तुलासह अटक

जगनाडे चौक येथील कुख्यात गुन्हेगार आशुतोष ऊर्फ आशु अवस्थी याला त्याच्या एका साथीदारासह पिस्तुल राऊंड व चाकूसारख्या प्राणघातक शस्त्रासह पोलिसांनी गुरुवारी अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या पोलीस पथकाने ही कामगिरी केली. ...

दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी तो बनला चोर - Marathi News | He become thief to meet the needs of the second wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी तो बनला चोर

दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (२९) रा. बल्लारपूर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. घरफोडीच्या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरीची कब ...