भाजपने या रणनीती अंतर्गत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. पण भाजपच्या निशाण्यावर मुख्यत: शिवसेनाच राहणार आहे. ...
मिहानमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर प्रयत्न केले. पण मोठ्या उद्योजकांनी रुची न दाखविल्याने या नेत्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे विदर्भातील युवक रोजगारापासून वं ...
सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे सरकार नागपुरात येणार आहे. ठाकरे सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनादरम्यान आत-बाहेर कसलीही गडबड होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सात दिवसांपूर्वीच बंदोबस्ताचा आराखडा तयार केला ...
येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यावेळी तारांकित प्रश्न राहणार नाही. त्यामुळे सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. ...
दिनकरन भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यसभेने २०११ मध्ये सिरपूरकर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना केली होती. काही दिवस चौकशी चालल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे सिरपूरकर यांनी स्वत:च चौकशी सोडून दिली होती. ...
सिंगापूरच्या सफरीसाठी निघालेल्या २६ जणांना विमानाच्या बनावट तिकिटा देऊन त्यांची तसेच त्यांच्या सफरीसाठी पुढाकार घेणाऱ्या आयोजकांची टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ...