अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशा विनंतीसह मतदार सुनील खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
अॅड. सतीश उके यांच्या फौजदारी प्रकरणात दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे फडणवीस यांना दिलासा मिळाला आहे. ...
वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही काळ बाजारपेठा बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाल्या होत्या. शहरातील अनेक भागात रॅली काढून निदर्शनेही करण्यात आली. ...
नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केल्यास याविरोधात शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा महापौर संदीप जोशी व भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषेदत दिला. ...
अतिक्रमण हटवण्याच्या दुसऱ्या दिवशीच पुन्हा नव्याने अतिक्रमण होत असल्याने या कारवाईचा धाक उरला आहे की नाही, अशी शंका घेण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. ...