लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
''भाजपाची पालखी कायम वाहणार नाही; हाही शब्द बाळासाहेबांना दिला होता'' - Marathi News | uddhav thackeray commentry on bjp and devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''भाजपाची पालखी कायम वाहणार नाही; हाही शब्द बाळासाहेबांना दिला होता''

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. ...

'कडकनाथ'मधील घोटाळ्याची चौकशी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : राजू शेट्टी - Marathi News | Kadaknath scam inquiry will do says Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कडकनाथ'मधील घोटाळ्याची चौकशी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : राजू शेट्टी

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत आता विरोधी पक्षात आहेत. मात्र कडकनाथ प्रकरणी त्यांच्यावर चौकशी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.  ...

...तर 23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार करू- अजित पवार - Marathi News | ... So let's extend the Cabinet on the 23rd - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर 23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार करू- अजित पवार

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पवारसाहेबांनी दोन दिवसांपूर्वी सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक घेतली होती. ...

आता महाराष्ट्रात असं होणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा - Marathi News | 'Make mud and open lotus, this will not happen in Maharashtra now' aditya thackeray says in first speech | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता महाराष्ट्रात असं होणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा

विधानसभेत मी गेल्या 2 दिवसांत खूप गोंधळ बघितलाय. सभागृहातील कामकाज पाहाताना, ...

पवारांच्या सल्ल्याला काँग्रेसची साद; स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसाठी तयार - Marathi News | Congress praises Pawar's advice; Ready to Maha vikas Aghadi at the local level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या सल्ल्याला काँग्रेसची साद; स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसाठी तयार

भाजपचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढाव्या अशा सूचना पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.  ...

राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजप नेत्यांनी भीतभीत केले आपले अभिनंदन : शरद पवार - Marathi News | Sharad Pawar congratulates BJP leaders after state rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजप नेत्यांनी भीतभीत केले आपले अभिनंदन : शरद पवार

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या राज्यातील पुढील कामकाजाविषयी यावेळी सांगितले. महाविकास आघाडी स्थानिक पातळीपर्यंत पोहचत आहे. महाविकास आघाडीतून स्थानिक पद देण्याच्या सुचना आपण आमदारांना केल्याचे त्यांनी सांगितले.  ...

एकनाथ खडसेंची शरद पवारांसोबत गुप्तभेट, मोदींच्या फोटोचा फलकही हटवला  - Marathi News | Eknath Khadse's secret meeting with Sharad Pawar, will left bjp? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकनाथ खडसेंची शरद पवारांसोबत गुप्तभेट, मोदींच्या फोटोचा फलकही हटवला 

भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे बुधवारी नागपुरात दाखल झाले होते. ...

पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, धनंजय मुंडेंनी दिला होता फडणवीसांना सल्ला - Marathi News | The Sharad Pawar pattern never ends, Dhananjay Munde advised Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, धनंजय मुंडेंनी दिला होता फडणवीसांना सल्ला

विधानसभेचे आमदार झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा हे पहिलच अधिवेशन आहे. ...

मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर संयम शिकलो; देवेंद्र फडणवीस यांचा नाना पटोलेंना टोला - Marathi News | I learned patience after being Chief Minister: Devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर संयम शिकलो; देवेंद्र फडणवीस यांचा नाना पटोलेंना टोला

: अध्यक्षांकडून जास्त संयमाची अपेक्षा ...