Nagpur News अधिवेशनाच्या कामासाठी होणारी तात्पुरत्या स्वरूपातील पदभरतीसुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन नागपुरात होणार की नाही यासंदर्भातील संभ्रम पुन्हा वाढला आहे. ...
Nagpur News दिवाळी होऊन आता दोन आठवड्यांचा कालावधी झाल्यानंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. असे असले तरी पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोना स्थितीचा अंदाज येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
Nagpur News लसीकरण झाले म्हणजे आपल्याला कोरोना होणार नसल्याच्या भ्रमात राहू नका. मागील १४ दिवसांत ५४ पैकी दोन्ही डोस घेतलेल्या ३४ म्हणजे, ६३ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...
Nagpur News माजी उपमहापौर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी भाजपला रामराम करीत सोमवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. ...
साैद्याची सुरुवात किमान चाळीस लाखांपासून होते. चाळीस लाख द्या अन् एक कोटी रुपये घेऊन जा. नोटांची डिलिव्हरी पाहिजे, त्या ठिकाणी (घरपोच) देण्याची तयारीही टोळी दाखविते. ...
भाजपचे नागपूर विभागातील उमेदवार व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
बनावट कागदपत्रांवरून एका प्लॉटची दोघांना विक्री करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अजनी पोलिसांनी युवा सेनेच्या प्रदेश सहसचिव विशाल केचेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळलेले वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि दक्षिणेकडे पाऊस झाल्याने आता त्याचा परिणाम नागपूरसह विदर्भात जाणवत आहे. ...
काँग्रेसचे मतदार असलेले लोकप्रतिनिधींमध्येही मुळक हेच चमत्कार घडवू शकतात, असा सूर आहे. मात्र, उमेदवार ठरविण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही मंत्र्यांनी मुळक यांच्या नावावर विशेष भर दिला नाही. ...