लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवसा उन्हाचे चटके; रात्री जाणवतो गारठा - Marathi News | Hot flashes during the day; It feels cold at night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसा उन्हाचे चटके; रात्री जाणवतो गारठा

Nagpur News नागपुरात पुढचे पाच दिवस यात २ ते ३ अंशाची वाढ हाेणार असून थंडीचा जाेर काहीसा कमी हाेणार आहे. मात्र थंडी कायमची गेली असे समजू नये, कारण पुढच्या आठवड्यात पारा घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने नाेंदविला आहे. ...

युती न झाल्यास विधानसभेच्या १५ जागा लढवणार; बच्चू कडू यांचा भाजप-शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा - Marathi News | If there is no alliance, 15 assembly seats will be contested; Bachu Kadu's indirect warning to the BJP-Shinde group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युती न झाल्यास विधानसभेच्या १५ जागा लढवणार; बच्चू कडू यांचा भाजप-शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा

Nagpur News भाजप - शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच, अन्यथा आपण विधानसभेच्या १५ जागा लढवणार, असा अप्रत्यक्ष इशारा आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी नागपुरात दिला. ...

'तिच्या' प्रसव कळांनी लागला शालीमार एक्सप्रेसला ब्रेक; रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता - Marathi News | Shalimar Express broke with 'her' birth keys; Readiness of railway staff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तिच्या' प्रसव कळांनी लागला शालीमार एक्सप्रेसला ब्रेक; रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता

Nagpur News धावत्या ट्रेनमध्ये तिला प्रसव कळा सुरू झाल्या. तिच्या वेदनांनी कुटुंबिय घाबरले. मात्र, या प्रकाराची माहिती कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली अन् त्यांच्या मदतीमुळे महिलेने एका गुटगुटीत बालकाला जन्म दिला. ...

नाशिकचा बदला घेणारच! कसबा, चिंचवड जिंकून दाखवू; नाना पटोले यांचे भाजपला आव्हान  - Marathi News | will take revenge of Nashik ! Let's win Kasba, Chinchwad; Nana Patole's challenge to BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाशिकचा बदला घेणारच! कसबा, चिंचवड जिंकून दाखवू; नाना पटोले यांचे भाजपला आव्हान 

Nagpur News कसबा व चिंचवडसाठी भाजपचे डझनभर मंत्री तळ ठोकून बसले आहेत. मात्र, काहीही केले तरी या दोन्ही जागा जिंकून दाखवू, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला दिले. ...

एचआयव्हीशी लढत चिमुकल्याने केली थॅलेसेमियावर मात; उच्च जोखमीचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वी - Marathi News | Toddler Battling HIV Overcomes Thalassemia; High risk 'Bone Marrow Transplant' successful | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एचआयव्हीशी लढत चिमुकल्याने केली थॅलेसेमियावर मात; उच्च जोखमीचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वी

Nagpur News अवघ्या सात वर्षांच्या रितेशवर ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ हा उपचार यशस्वी होऊन त्याने थॅलेसेमियावर मात केली. ...

'कुवारा भिवसन' नावालाच पर्यटनस्थळ; ना राहण्याची सोय ना जेवणाची व्यवस्था, मौजमजा कसली त्रासच जास्त - Marathi News | Tourist place named Kunwara bhimsen; Neither accommodation nor food arrangements, entertainment is more of a hassle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'कुवारा भिवसन' नावालाच पर्यटनस्थळ; ना राहण्याची सोय ना जेवणाची व्यवस्था, मौजमजा कसली त्रासच जास्त

निसर्गसानिध्य लाभलेले हे उत्तम पर्यटनस्थळ असले तरी त्याचा म्हणावा तसा विकास नाही ...

महापालिका कार्यालयात लाचखोर दलालाला रंगेहाथ अटक; कर निरीक्षकाचीही चौकशी - Marathi News | broker arrested red-handed taking bribe in nagpur municipal office; Inquiry of Tax Inspector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिका कार्यालयात लाचखोर दलालाला रंगेहाथ अटक; कर निरीक्षकाचीही चौकशी

आसीनगर झोनमध्ये एसीबीची कारवाई ...

सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक; ३२ लाखांचा गंडा - Marathi News | 32 lakh duped from unemployed youth in the name of government job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक; ३२ लाखांचा गंडा

अमरावती, वाशिममधील तीनही आरोपी फरार ...

मिलेट्सच्या रूपात भारताकडे पाेषण आहाराचा छुपा खजिना - Marathi News | India has a hidden treasure of nutrition in the form of millets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिलेट्सच्या रूपात भारताकडे पाेषण आहाराचा छुपा खजिना

व्हीएनआयटीमध्ये भरडधान्यावर राष्ट्रीय परिषद ...