लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘ईडी’कडून ‘सर्जिकल स्ट्राइक’, पंकज मेहाडिया प्रकरणात छापे; उद्योजकांमध्ये खळबळ - Marathi News | 'Surgical strike' by 'ED', raids 13 places in nagpur amid Pankaj Mehadia case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ईडी’कडून ‘सर्जिकल स्ट्राइक’, पंकज मेहाडिया प्रकरणात छापे; उद्योजकांमध्ये खळबळ

सनविजयचे संचालक संजय अग्रवाल, बिल्डर अग्रवाल बंधूंसह १३ ठिकाणी कारवाई ...

...तर दळणही दहा रूपये किलोने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध  - Marathi News | ...then grinding will also cost ten rupees per kg; Citizens are strongly opposed to the electricity tariff hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर दळणही दहा रूपये किलोने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध 

Nagpur News महावितरणच्या वीज दरवाढ याचिकेवरील राज्य विद्युत नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांचा संताप उफाळून आला. ...

हिंदुत्व अन् धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या वादातून गांधींची हत्या - Marathi News | Gandhi's assassination due to the dispute between Hindutva and secular ideology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदुत्व अन् धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या वादातून गांधींची हत्या

Nagpur News नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले. ...

पासपोर्ट कायद्यावर भूमिका मांडा; हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश - Marathi News | Take a stand on the Passport Act; High Court's direction to Central Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पासपोर्ट कायद्यावर भूमिका मांडा; हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

Nagpur News पासपोर्ट कायद्यातील कलम ६ मधील तरतुदीवर एक आठवड्यात सविस्तर भूमिका मांडा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले. ...

टीसीच्या सतर्कतेमुळे पळून चाललेला अल्पवयीन मुलगा सापडला - Marathi News | TC's vigilance led to the discovery of a runaway minor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीसीच्या सतर्कतेमुळे पळून चाललेला अल्पवयीन मुलगा सापडला

Nagpur News रागाच्या भरात घर सोडून पळून आलेला उत्तर प्रदेशातील एक अल्पवयीन मुलगा तिकीट तपासनीसांच्या सतर्कतेमुळे चाइल्ड लाइनच्या हाती लागला. ...

टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगा सापडला, भवितव्य अंधकारमय होण्यापासून बचावले - Marathi News | TC's vigilance led to the discovery of a minor boy in nagpur, a boy from Uttar Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगा सापडला, भवितव्य अंधकारमय होण्यापासून बचावले

उत्तर प्रदेशमधील मुलगा, रागाच्या भरात पळून आला. ...

कसब्यातील पराभवानंतर ‘फेक व्हायरल’; गडकरींच्या कार्यालयाकडून पोलिसांत तक्रार - Marathi News | 'Fake Viral' after defeat in Kasbah; Police complaint from Gadkari's office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसब्यातील पराभवानंतर ‘फेक व्हायरल’; गडकरींच्या कार्यालयाकडून पोलिसांत तक्रार

Nagpur News महाराष्ट्रात पुण्यातील कसबापेठ येथील विधानसभेची जागा पक्षाला गमवावी लागली. या पराभवानंतर विविध चर्चांना उधाण आले असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने सोशल माध्यमांवर तथ्यहीन पोस्ट ‘व्हायरल’ करण्यात येत आहे. ...

श्रवणदोष असलेल्या ७५ बालकांवर यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट - Marathi News | Successful cochlear implant on 75 hearing impaired children amid World Hearing Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रवणदोष असलेल्या ७५ बालकांवर यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट

जागतिक श्रवण दिन : हजारांत चार मुलांना श्रवणदोष ...

...तर दळणही दहा रूपयाने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध  - Marathi News | ...so the grinding will also cost ten rupees; E-public hearing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर दळणही दहा रूपयाने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध 

ई-जनसुनावणी ...