Nagpur News प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर एका इसमाने स्वत:च्या पत्नीवर धारदार चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. ...
सध्या उन्हाळा इतका तडकला आहे की प्राण्यांना हिटस्ट्रोक, डिहायड्रेशन होऊ शकते. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लोकांकडे विदेशी जातीचे प्राणी आहेत. या प्राण्यांसाठी नागपूरची हिट असह्य आहे. ...
Nagpur News स्टुडंट्स पोर्टलने जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३७ हजार ९४६ विद्यार्थ्यांच्या आधार नोंदी इनव्हॅलिड ठरविल्या आहेत. या इनव्हॅलिड नोंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याने शिक्षकांची झोप उडाली आहे. ...
Nagpur News भिक्खुसंघच मजबूत करण्यासोबतच शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खु संघाची गरज आहे, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित अखिल भारतीय भिक्खुसंघाच्या राज्यरास्तरीय अधिवेशनात निघाला. ...
Nagpur News रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) छडा लावला आहे. या संबंधाने येथील विमानतळावर असलेल्या रेल्वे तिकीट बुकिंगच्या काउंटरसह ठिकठिकाणी छापेमारी करुन झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. ...
Nagpur News अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर आरोपी तरुणाने तिला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. ...
Nagpur: कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे. ...
Nagpur News २०२१-२२ या वर्षात अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या साडीसाठी पैसे जिल्ह्याला आले होते. मात्र २०२२-२३ या वर्षात शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने 'ताई'ला साडी मिळालेली नाही. ...
Nagpur News जेडीएसची पाच टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असे कर्नाटकच्या निकालाचे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
Nagpur News कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे. ...