शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

एक शाम लोकमत समाचार के नाम

By admin | Updated: January 12, 2016 03:15 IST

शहरातील सर्वाधिक प्रसाराचे हिंदी वर्तमानपत्र ‘लोकमत समाचार’ १४ जानेवारी रोजी आपला २७ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे.

२७ वा वर्धापनदिन सोहळा : १४ ला भव्य काव्यसंध्या नागपूर : शहरातील सर्वाधिक प्रसाराचे हिंदी वर्तमानपत्र ‘लोकमत समाचार’ १४ जानेवारी रोजी आपला २७ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. यानिमित्त लोकमत समाचारने आपल्या वाचकांसाठी १४ जानेवारी रोजी ‘एक शाम लोकमत समाचार के नाम...! या नावाने भव्य काव्यसंध्या आयोजित केली आहे. सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या काव्यसंध्येत देशातील प्रसिद्ध कवी व शायर सहभागी होतील. यात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम व प्रसिद्ध कवी शैलेष लोढा आणि आपल्या शायरीसाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेले शायर मुनव्वर राणा आपल्या रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध करतील. यासोबतच सुप्रसिद्ध गीतकार विष्णू सक्सेना, उज्जैनचे कवी दिनेश दिग्गज, जयपूरचे हास्य कवी संजय झाला आणि भोपाळचे मंजर भोपाली सुद्धा आपल्या कविता सादर करतील. (प्रतिनिधी)