शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ना मनुष्यबळ ना मनी पॉवर पण् जबाबदारी सर्वांच्या सुरक्षेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

मनपाच्या ९ फायर स्टेशनची जबाबदारी १९० कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आहे. आकृतिबंधानुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहे. सध्या ६८२ पदे ...

मनपाच्या ९ फायर स्टेशनची जबाबदारी १९० कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आहे. आकृतिबंधानुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहे. सध्या ६८२ पदे रिक्त आहेत.त्यात दर महिन्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात मुख्य अग्निशमन अधिकारी(१)उपमुख्य अग्निशमन अधिकारी (१), विभागीय अग्निशमन अधिकारी (२) पदे रिक्त आहे.

सहायक विभागीय अग्निशमन अधिकाऱ्याच्या ४ पैकी २ पदे, अग्निशमन केंद्र अधिकारी १५ पैकी १४,सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ३९ पैकी ३५ उपअग्निशमन केंद्र अधिकारी ३९ पैकी २८ प्रमुख अग्निशमन विमोचक ८१ पैकी ४०, चालक-यंत्र चालकांच्या १६२ पैकी ९३ वाहन चालक १०पैकी १०, अग्निशामक विमोचक ५०० पैकी ४४० , फीटर कम ड्रायवरच्या १५ पैकी ९ पदे ºरिक्त आहेत.

....

तरतुदीपैकी २८.९६ टक्के खर्च

अग्निशमन विभागासाठी वर्ष २०१९-२० या वर्षात अर्थसंकल्पात ३७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु १०.७१ कोटी खर्च झाले. मागील सहा वर्षात सर्वात कमी रक्कम खर्च केली. वर्ष २०१६-१७ मध्ये २८.७२ कोटींच्या तरतुदीपैकी १८.०२ कोटी खर्च झाले. त्यानंतर तरतूद व खर्च यातील अंतर मोठे होते. दुर्दैवाने या विभागासाठी कमी तरतूद केली जाते. अग्निशमन विभागासाठी वर्ष २०१३-१४ मध्ये फक्त १.३७ टक्के तरतूद होती. वर्ष २०१४-१५ मध्ये १.३१ टक्के, वर्ष २०१५-१६ मध्ये १.१७ टक्के, वर्ष २०१६-१७ व वर्ष २०१७-१८मध्ये १.४० टक्के, वर्ष २०१८-१९ मध्ये १.१२ व वर्ष २०१९-२० मध्ये १.१५ टक्के तरतूद करण्यात आली.

.........

वर्ष तरतूद खर्च (लाखात) अर्थसंकल्पात टक्केवारी

२०१३-१४ १९६७ १०४२.६३ १.३७

२०१४-१५ १८६२ १०८५.०६ १.३१

२०१५-१६ २३०२ ११७०.४४ १.१७

२०१६-१७ २८७२ १८०२.८७ १.४०

२०१७-१८ २४०४ ११९०.१९ १.४०

२०१८-१९ ३३०४ १३५८.६९ १.१२

२०१९-२० ३७०० १०७१.८७ १.१५

.