शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागात आगळीवेगळी दिवाळी

By admin | Updated: November 10, 2016 03:10 IST

‘सर्व ग्रामाला सुखी करावे’, अन्न, वस्त्र, पालादि द्यावे, या विचाराने मैत्री परिवार संस्था व जीमलगट्टा पोलीस विभाग

मैत्री परिवाराचा पुढाकार : २३० महिलांना साडी व फराळाची भेटनागपूर : ‘सर्व ग्रामाला सुखी करावे’, अन्न, वस्त्र, पालादि द्यावे, या विचाराने मैत्री परिवार संस्था व जीमलगट्टा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त आदिवासी महिलांचा स्नेहमेळावा गोविंदगाव, ता. अहेरी येथे आयोजित करण्यात आला होता. २३० महिलांना साडी व संपूर्ण फराळाचे पॅकेट भेट म्हणून देण्यात आले. प्रभारी अधिकारी अविनाश गायकवाड यांनी गावातील एकूण स्थितीचा व सांस्कृतीचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे जिल्हा सहकारी बँक गडचिरोली व बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार होते. गोविंदगावच्या सरपंच शंकरी प्रोसेट यांनी उपस्थित महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, मुलींना शाळेत आवाहन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे म्हणाले की, घर स्वच्छ असले की, घरात लक्ष्मी नांदते. लक्ष्मी याचा अर्थ फक्त पैसा नसून आरोग्य, समाधान, आनंद हा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले की, सर्व अधिकारी वर्गाने याच गावात राहून दिवाळी सण साजरा केला. या भागात गुन्हे कमी झाले आहे. या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संदीप वांगेकर यांनी केले. यावेळी गंगाराम साखरकर, माधुरी यावलकर, अर्चना कोट्टेवार, सुहास खरे, मनोज बंड, दिलीप ठाकरे, डॉ. सुधाकर बोरकर, डॉ. राजेश काळे, सुशील सकदेव असे मैत्री परिवारातील ३० सदस्य सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)