मिशनरीने केले पोपच्या आदेशाचे उल्लंघन - दिब्रिटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 09:43 PM2019-11-05T21:43:45+5:302019-11-05T21:43:51+5:30

चारशे वर्षापूर्वी ख्रिश्चन मिशनरी भारतात उतरले. तेव्हा पोपने मिशनरीच्या सदस्यांना भारताच्या सर्वोच्च सांस्कृतिक वारसा सांगितला होता.

Missionary violates Pope's order - Dibrito | मिशनरीने केले पोपच्या आदेशाचे उल्लंघन - दिब्रिटो

मिशनरीने केले पोपच्या आदेशाचे उल्लंघन - दिब्रिटो

Next

नागपूर : चारशे वर्षापूर्वी ख्रिश्चन मिशनरी भारतात उतरले. तेव्हा पोपने मिशनरीच्या सदस्यांना भारताच्या सर्वोच्च सांस्कृतिक वारसा सांगितला होता. तेथील संस्कृतिला धक्का लावू नका, धर्मप्रसार करू नका, त्या संस्कृतिक स्वत:ला सामावून घ्या आणि येसू ख्रिस्ताच्या संदेशाचा प्रसार करा, असे आवाहन पोपने केले होते. मात्र, पोपच्या त्या आदेशाकडे मिशनरीजचे दुर्लक्ष असल्याचे मत ९३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज नागपुरात केले.

Web Title: Missionary violates Pope's order - Dibrito

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.