शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डीएमईआरचे मिशन एम्स

By admin | Updated: October 11, 2014 02:49 IST

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) डॉ. प्रवीण शिनगारे यांनी गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) प्रस्तावित जागेची पाहणी केली.

नागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) डॉ. प्रवीण शिनगारे यांनी गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) प्रस्तावित जागेची पाहणी केली. यातील अडथळे व उपाययोजनांवर चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान त्यांनी मेयो रुग्णालयातील एमबीबीएसच्या वाढलेल्या १५० जागांच्या संदर्भात मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) काढलेल्या त्रुटींचा आढावा घेतला.मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या सुमारे ५५ एकर जागेवर एम्स रुग्णालय, मध्यवर्ती कारागृहामागील व लघु सिंचन विभागाची मिळून सुमारे १३० एकर जागेवर जिथे सागवनाची झाडे व मोकळा परिसर आहे तिथे कॉलेज तर अजनी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मेडिकल वैद्यकीय वसाहतीच्या १७ एकर जागेवर वसतिगृह व डॉक्टरांचे निवासस्थान उभारण्याचे प्रस्तावित आहे. डॉ. शिनगारे यांनी या सर्व जागांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, इंदिरा गांधाी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे, डॉ. सुधीर गुप्ता व डॉ. आर.पी. सिंग उपस्थित होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एम्सच्या या प्रस्तावित जागेवर अंतिम निर्णय झाल्यास मेडिकलचे विविध विभाग कुठे स्थानांतरित करता येईल या विषयी चर्चा केली. सोबतच याला येणारा अपेक्षित खर्चाचा अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तीन वेगवेगळ्या जागेत ‘एम्स’ उभारले जात असल्याने एकाच ठिकाणी उंच इमारतीचे निर्माण होऊ शकते का, किंवा कारागृह दुसरीकडे स्थानांतरित करून ती जागा मिळू शकते का, यावरही विचार झाल्याचे समजते. डॉ. शिनगारे यांच्या या दौऱ्यानंतर त्यांनी मेयोत आढावा बैठक घेतली. यात एमबीबीएसच्या वाढलेल्या नुकत्याच ५० जागा मिळून १५० जागांवर एमसीआयाने काढलेल्या त्रुटी, होत असलेले बांधकाम आणि न्यायालयाने दिलेला ‘टाइमबॉण्ड प्रोग्राम’ची माहिती घेतली. ‘लोकमत’प्रतिनिधीने डॉ. शिनगारे यांना या दौऱ्याची माहिती विचारली असता त्यांनी या दौऱ्यात ‘एम्स’वर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. यामुळे डॉ. शिनगारे ‘एम्स’ला घेऊन लपवाछपवी का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी)