एकमेकांना कुठे भेटायचे, हा प्रश्न पडणार्या मित्र-मैत्रिणींसाठी अंबाझरी तलावाचा परिसर सध्या ‘सेफ’ ठरला आहे. इतर ठिकाणच्या गर्दीचा अंदाज घेत अनेकांनी आता याच तलावाला पसंती दिली आहे. त्यामुळे मावळतीच्या दिनकराला निरोप देण्यासाठी इथे रोज जोडप्यांची चहलपहल इसते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}