शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएल’ला मिळाला ३९ कोटींचा महसूल

By admin | Updated: July 27, 2015 03:31 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दीड वर्षात १२०० हून अधिक खासगी विमाने उतरली. या काळात

नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दीड वर्षात १२०० हून अधिक खासगी विमाने उतरली. या काळात ‘एमआयएल’ला (मिहान इंडिया लिमिटेड) ३९.५० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सव्वासात कोटीहून अधिक रुपये केवळ विजेचे देयक भरण्यात गेले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ जानेवारी २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीत ‘एमआयएल’ला प्राप्त झालेला महसूल, उतरलेल्या विमानांची संख्या, विजेचे देयक तसेच प्राण्यांमुळे झालेले अपघात याबाबतीत विचारणा केली होती. ‘एमआयएल’कडून मिळालेल्या माहितीनुसार या कालावधीत एकूण ३९ कोटी ५८ लाख ९४ हजार ९७९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यातील सर्वाधिक २२ कोटी रुपयांचा महसूल हा ‘पीएसएफ’अंतर्गत (पॅसेंजर सर्व्हिस चार्जेस) प्राप्त झाला आहे. या दीड वर्षांच्या कालावधीत विमानतळावर १२५८ खासगी विमाने उतरली व त्यांच्यापासून १ कोटी ५८ हजार ८८८ रुपयांचा महसूल मिळाला. दरम्यान या कालावधीत ‘एमआयएल’ने विजेच्या देयकांपोटी ७ कोटी २९ लाख ८७ हजार ८५७ रुपये खर्च केले.एका विमानाकडून महसूलच नाहीदीड वर्षांच्या कालावधीत ‘कॉन्टिनेन्टल एव्हिएशन प्रा.लि.’चे विमान विमानतळाच्या कार्यान्वित असलेल्या भागात ‘पार्क’ आहे. या कालावधीत या कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा महसूल प्राप्त झालेला नाही. हा महसूल मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे ‘एमआयएल’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.