शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची सभा वादळी ठरणार

By admin | Updated: January 15, 2016 03:41 IST

सभागृहात चर्चा न झाल्याने मागील काही महिन्यापासून प्रभागातील समस्या मार्गी लागलेल्या नाही.

नागपूर : सभागृहात चर्चा न झाल्याने मागील काही महिन्यापासून प्रभागातील समस्या मार्गी लागलेल्या नाही. परंतु पुढील वर्षात महापालिकेची निवडणूक आहे. समस्या सुटल्या नाही तर निवडणुकीत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याने नगरसेवक सक्रिय झाले आहेत. याचे पडसाद मंगळवारी होणाऱ्या विशेष सभेत उमटणार असल्याने ही सभा वादळी ठरणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सभागृहात एक तास प्रश्नोत्तराचा असतो. परंतु गेल्या सहा महिन्यात सदस्यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चाच झालेली नाही. त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागावे यासाठी सदस्य आक्र मक झालेले आहेत. प्रभागातील प्रस्तावित विकास कामांना मंजुरी मिळाली. परंतु एलबीटी रद्द केल्याने तिजोरीत पैसा नसल्याने निधीअभावी प्रस्ताव प्रलंबित आहेत. तसेच काही प्रभागात कचरा, पथदिव्यांच्या समस्यासंदर्भात तक्रारी आहेत. नगरसेवकांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, सफाई कामगारांच्या समस्या, ई-गव्हर्नन्स यंत्रणा, घरकूल योजना, शहरातील नाली बांधकाम, तसेच महापालिकेच्या विविध विभागातील रिक्त पदे , काही प्रभागातील नाल्या व रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. काही कामांना दोन वर्षापूर्वी मंजुरी मिळालेली आहे. परंतु निधी अभावी ती करता आलेली नाही. यामुळे सदस्यांत नाराजी आहे. अनेक महत्त्वाच्या विषयावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. प्रलंबित प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. (प्रतिनिधी)