शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात २ ते ५ मे दरम्यान होणार आंबा, मिलेट व धान्य महोत्सव

By गणेश हुड | Updated: April 29, 2025 18:52 IST

Nagpur : कृषि पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे आयोजन

नागपूर :  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या  विभागीय कार्यालयाच्या  वतीने आंबा, मिलेट व धान्य महोत्सव २०२५ चे आयोजन शुक्रवारी  २ मे ते ५ मे २०२५ दरम्यान कुसूमताई वानखेडे भवन, नागपूर येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात कोकणातील हापूस, पायरी, दशहरी तसेच गडचिरोलीसारख्या भागातील स्थानिक आंब्यांची थेट विक्री होणार आहे.

विदर्भ व महाराष्ट्रातील विविध भागांतील मिलेट व धान्य उत्पादक आपल्या शेतमालाची कोणत्याही मध्यस्थाविना थेट ग्राहकांना विक्री करणार आहेत. महोत्सवामध्ये सर्व प्रकारचे मिलेट्स जसे, ज्वारी, नाचणी, बाजरी, वरई, सावा, भगर, कुटकी. राळा उपलब्ध राहील.  या मिलेट्सचे प्रक्रियायुक्त पदार्थ जसे नाचणी बिस्कीट, नाचणी पापड, ज्वारीच्या लाह्या, रोस्टेड ज्वारी, बाजरा, इडली मिक्स, कुटकिचे लाडु असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात नागपूरकरांना उपलब्ध होणार आहे. , सुमारे ५० ते ५५ स्टॉल्स उपलब्ध असतील. ग्राहकांना अस्सल हापूस आंब्याची ओळख व खात्री यामुळे मिळणार आहे. शुकव्रारी सकाळी १० वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. इतर दिवशी  महोत्सवाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ असे राहील. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य कृषि पणन मंडळाच्या विभागिय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक अजय कडू यांनी केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर