शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : आकड्यांचा घोळ...जुळून येईल का मेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 14:55 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - आचारसंहिता लागली...आता उमेदवारी घोषित होईल. भाजप-सेनेत अन् काँग्रेस-राष्ट्रवादीत युती-आघाडीचे घोडे अडलेले असेल. इकडे हे सुरू असेल अन्

-बालाजी देवर्जनकर(आचारसंहिता लागली...आता उमेदवारी घोषित होईल. भाजप-सेनेत अन् काँग्रेस-राष्ट्रवादीत युती-आघाडीचे घोडे अडलेले असेल. इकडे हे सुरू असेल अन् आमचे कार्यकर्ते टीव्हीसमोर असतील. इथून (उमेदवारी मिळेपर्यंत) टीव्हीवरचा संवाद असा चवीने चर्चिला जाईल)चॅनेलवरील अँकर...‘युती आणि आघाडी’चे काय होणार? आजच्या चर्चेत सहभागी आहेत..पाटील साहेब, कदम साहेब, जाधव साहेब आणि पवार साहेब. चला चर्चेला सविस्तर सुरुवात करूया...पवार साहेब तुमच्यापासून...काय सांगाल. आघाडी होईल ना! जाधव साहेब तुम्ही सांगा...युतीचं कुठवर आलंय. जुळून आलंय की स्वतंत्र लढताय. अँकर...जाधव साहेब तुम्ही सांगा...काय घोळ सुरू आहे , तुमच्या युतीत. ठरतेय...आमचं सगळं ठरलंय..जुळून आलं तरी (मनात बिघडलं तरी) निवडणुकीच्या तोंडावरच असे का परिस्थिती येते...(कार्यकर्ते तोडगा निघेल की नाही या चिंतेत)अ‍ॅँकरचा प्रश्न आघाडीच्या पवार साहेबांना...तुम्ही तर लोक सभेत एकत्र लढलात. (अपक्ष नेते कदम साहेब मध्येच चर्चेत गुगली टाकतात..आमचीच मदत लागेल यांना..यांचे आमदार, नेते पाहा...चाललेत दोन्हीकडे. कसली निष्ठा हो. काही राहिले नाही आता ते. घराणेशाही संपली आता. (जाधव साहेब...आता नवीन निवडून येतील ते बहुतांश आमचेच असतील)अँकर पुन्हा...लोकसभेला आघाडीला मोठे अपयश आलं. तुमचंच हे अपयश म्हणावे का? जाधव साहेबांचं उत्तर..हे बघा आमचा अनेक वर्षांपासूनचा संसार आहे. आता वय वाढल्यावर काहीतरी फरक पडतोच बोलण्यात. भांड्याला भांडं लागतंच. तसंच आघाडीचं आहे. तेच युतीत चालतं.विश्लेषकांकडे प्रश्न जातो...तुम्ही सांगा कोलते सर काय सुरू आहे... काय सांगाल तुम्ही या परिस्थितीवर. परिस्थिती तुम्ही म्हणताय तशी यावेळेला टोकाला गेलेली नाही. भांडतील...पुन्हा ताळ्यावर येतील. कारण आघाडी अन् युती दोघांनाही ठाऊक आहे...आपली धाव कुठवर...वाट पाहा.  जागावाटपासाठी हे सर्व चालेलच. मागच्या वेळेलाही अशीच भांडणं झाली यांच्यात. राजकारण आहे...चालायचच हे. अँकर...आता वेळ संपलेली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठक लवकरच होईल. हायक मांडचाही फ तवा निघेल. बघूया...कुणाला कि ती जागा मिळतात. चला तर भेटूया...(आजपासून निकाल लागेपर्यंत)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण