शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : विकासाच्या गाडीला स्पीड देणार  : सुधाकर देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 01:28 IST

गेल्या पाच वर्षात पश्चिम नागपुरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून या विकासाच्या गाडीला आणखी गती देणार, असे आश्वासन पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी दिले.

ठळक मुद्देप्रभाग १० मध्ये पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या पाच वर्षात पश्चिम नागपुरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून या विकासाच्या गाडीला आणखी गती देणार, असे आश्वासन पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी दिले.शनिवारी प्रभाग १० मध्ये पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.मंजिदाना कॉलनी गिट्टीखदान चौक येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. अहबाब चौक, अवस्थी चौक, सादिकाबाद कॉलनी,मानकापूर स्टेडियम चौक, पागलखाना चौक, मंगळवारी झोन, छावणी, राज नगर, गिट्टीखदान पोलीस स्टेशन, परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत पश्चिम नागपूरचे महामंत्री व प्रभारी सतीश बढे , शिवानी दाणी , युवा मोर्चाचे पदाधिकारी, शहर महामंत्री संदीप जाधव, प्रभाग अध्यक्ष नवनीत श्रीवास्तव, महामंत्री मुकेश मिश्रा, योगेश राऊत,अनिरुद्ध तिवारी, विजय सिंग ठाकूर, डॉ. प्रकाश रणदिवे, डॉ. प्रशांत चोपरा, रमेश चोपडे, बजरंग ठाकूर, ममता ठाकूर, हरीश ठाकूर, शंकर बुरडे, डॉ. उमर खान, संजय मोहोड, संध्या ठाकरे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-east-acनागपूर पूर्वSudhakarrao Deshmukhसुधाकरराव देशमुख