शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मिलिंद माने यांचा पदयात्रेवर भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:17 IST

उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांनी अखेरच्या दिवशीही पदयात्रेवरच भर दिला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांनी अखेरच्या दिवशीही पदयात्रेवरच भर दिला. प्रभाग क्रमांक ६ मधील अशोकनगर, मिलिंदनगर, वैशालीनगर बौद्ध विहार, बाबा बुद्धनगर, महर्षी दयानंदनगर, सुजातानगर, व्ही. एच. बी. क्वार्टर, पंचशीलनगर, गुरुद्वारा, एकता कॉलनी, हाऊसिंग बोर्ड, यादवनगरात पदयात्रा काढत त्यांनी नागरिकांना साकडे घातले. पदयात्रेत भाजपचे उत्तर मंडळाचे अध्यक्ष दिलीप गौर, उत्तर नागपूर भाजप निवडणूक प्रमुख नगरसेवक विक्की कुकरेजा उपस्थित होते. पदयात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून डॉ. माने यांना विकासकामांचा धडाका लावण्याची विनंती केली. यावेळी लाला कुरेशी, आनंद अंबादे, सुधीर जांभुळकर, प्रकाश वानखेडे, अशोक डोंगरे, पाशा खान, अ‍ॅड अशफाक डल्लु सरदार, रवींद्र डोंगरे, उपेंद्र वालदे, नलु बनसोड, जितु ठाकूर, प्रकाश मालवी, रितेश वासे, जय साजवानी, देवका गजभिये, मनीष मडके, संदीप नागोसे, विनोद कोटांगळे, धीरज शाहू, गोपाळ राऊत, शिवचरण यादव, मोहन चव्हाण, संगीता कुकडे, माधुरी अंबादे, मीना फांदे, आकाश घोडाकाडे, गुरुमितसिंग बावरी, शेषराव तरारे, घनशाम धकाते, पंकज गुप्ता, असलम खान, अतिक अहमद, रमेश रहाटे, शिव कश्यप, रोशन भगत, धनराज पराते, अरविंद बेदले, शंकर तळप, रमेश फाले, दिनेश कुकडे, चंद्रकांत सदावर्ते, खेमराज दमाहे उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Milind Maneमिलींद मानेnagpur-north-acनागपूर उत्तर