नागपूर : समाज, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित काम करण्याच्या संकल्पनेला ग्रामदूत सशक्त करत आहेत. ते एकप्रकारे दुवा असल्याचे मत राजेशकुमार मालविय यांनी व्यक्त केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}आदिवासी जनजातींमध्ये असलेले पारंपरिक ज्ञान पुढच्या पिढीकडे प्रवाहित करणे, ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर कार्यकर्ते तयार करण्याची जबाबदारी ग्रामदूतांची आहे. आदिवासी समाजाची स्वत:ची एक व्यवस्था आहे. त्या अनुषंगाने सांगड घालणे महत्त्वाचे ठरेल, असे मालविय म्हणाले. ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवागाथेत ते बोलत होते.