शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे देशाचा विकास शक्य

By admin | Updated: July 6, 2014 00:47 IST

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर झाल्यास ग्रामीण भारताचा विकास सहज शक्य आहे. देशातील गरिबीही दूर करण्याचे हे आधुनिक तंत्र आहे. आजच्या युवा पिढीने याचा योग्य वापर करुन

गुणवंतांचा गौरव : द.मे. आयुर्विज्ञान विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभवर्धा : ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर झाल्यास ग्रामीण भारताचा विकास सहज शक्य आहे. देशातील गरिबीही दूर करण्याचे हे आधुनिक तंत्र आहे. आजच्या युवा पिढीने याचा योग्य वापर करुन देण्याच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी सावंगी(मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात थाटात पार पडला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, व्यवस्थापन मंडळाचे संचालक सागर मेघे, मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरु डॉ. दिलीप गोडे यांच्यासह विविध शाखेचे अधिष्ठाता व प्राचार्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. देशात गरिबी, भुखमरी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. जगात कोणतीही गोष्ट असाध्य नाही. यासाठी देशातील तरुणाईने पुढाकार घेण्याची गरज आहे. तरुणाईने आधुनिक टेक्नॉलाजीचा पुरेपूर वापर केल्यास देशाला प्रगतीची वाट दाखविणे शक्य आहे. बेरोजगारी आहे म्हणून आपणही रोजगार मागणाऱ्यांच्या रांगेत लागू नये, तर रोजगार देणारे व्हा, शालांत परिक्षेत गुणवत्ता प्राप्त करतो तो ज्ञानी होतो. जो जीवनाच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करतो. तो खऱ्या अर्थाने नागरिक असतो, असे मौलिक विचारही ना. गडकरी यांनी यावेळी मांडले.(जिल्हा प्रतिनिधी)