शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दीपक बजाजसाठी कारागृहच योग्य ठिकाण

By admin | Updated: December 23, 2015 03:46 IST

भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या व नैतिकता पायदळी तुडविणाऱ्या दीपक बजाजसाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे.

हायकोर्टाचे निरीक्षण : भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या नागपूर : भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या व नैतिकता पायदळी तुडविणाऱ्या दीपक बजाजसाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे. तो जामिनावर सोडण्याच्या लायकीचा नाही असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बजाजचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदविले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागानुसार बजाजकडे ४१४ कोटी रुपयांवर बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. एका शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत असताना एवढी मोठी मालमत्ता कोठून आली यावर बजाजकडे काहीच स्पष्टीकरण नाही. परिणामी तो जामिनावर सोडण्यास पात्र नाही. त्याच्यासाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे. किमान खटल्यावरील सुनावणी पूर्ण होतपर्यंत त्याला कारागृहातच ठेवायला पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे.चौकशी पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्यावर वेगात सुनावणी करण्यासाठी बजाज हा विशेष न्यायाधीशांकडे अर्ज सादर करू शकतो. विशेष न्यायाधीशांनी त्याच्या विनंतीवर विचार करावा. तसेच, या प्रकरणावर प्राधान्यक्रमाने सुनावणी पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.(प्रतिनिधी)जामिनावर सोडणे धोकादायक शासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून प्रकरणाचा तपास अजून अपूर्ण असल्याचे सांगितले होते. याबाबतचे सबळ पुरावे लक्षात घेता न्यायालयाने बजाजला सध्याच्या परिस्थितीत जामिनावर सोडणे धोकादायक होईल व नागपूरबाहेर राहण्यास सांगितले तरी, तो तपास कार्याला प्रभावित करू शकतो असे स्पष्ट केले आहे. त्याने गरिबांची पिळवणूक करून व गरजूंकडून नोकरी देण्याकरिता मोठी रक्कम गोळा केली आहे. एवढेच नाही तर, मागणीनुसार रक्कम न देणाऱ्यांना त्याने नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यापैकी अनेक जणांनी आधी दिलेले काही लाख रुपये गमावले आहेत. ही रक्कम दिल्यानंतरसुद्धा आज ते बेरोजगार झाले आहेत असे तथ्य न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे.