टँकरची वाढली गर्दी :

By Admin | Updated: May 14, 2014 00:45 IST2014-05-14T00:45:50+5:302014-05-14T00:45:50+5:30

शहराच्या विविध भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. महापालिकेने टंचाईवर मात करण्यासाठी टँकरचीही व्यवस्था केली आहे. जशी टँकर दारात आला

Increased crowd of tankers: | टँकरची वाढली गर्दी :

टँकरची वाढली गर्दी :

शहराच्या विविध भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. महापालिकेने टंचाईवर मात करण्यासाठी टँकरचीही व्यवस्था केली आहे. जशी टँकर दारात आला की गर्दी होते तशी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठीही गर्दी होते.

Web Title: Increased crowd of tankers: