शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 12, 2014 01:17 IST

देशापुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. पाकिस्तानने देशाच्या सीमेवर अघोषित युद्ध सुरू केले आहे, असे असताना देशाचे पंतप्रधान विदेशवारीत मश्गूल आहे. आता तर महाराष्ट्राची निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

काँग्रेस नेत्यांची टीका : पूर्व नागपुरात जाहीरसभानागपूर : देशापुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. पाकिस्तानने देशाच्या सीमेवर अघोषित युद्ध सुरू केले आहे, असे असताना देशाचे पंतप्रधान विदेशवारीत मश्गूल आहे. आता तर महाराष्ट्राची निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.एक दोन नव्हे तर २५ सभा घेऊन मोदींचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे. देशाचे पंतप्रधान या नात्याने देशाच्या सुरक्षेकडे लक्ष देणे महत्त्वाचे असताना, ते केवळ महाराष्ट्राच्या निवडणुकीवर फोकस करीत असल्याचे आश्चर्य माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी हसनबाग येथील जाहीर सभेत व्यक्त केले. पूर्व नागपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ हसनबाग येथे जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला हाजी शेख हुसेन, विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड. अभिजित वंजारी, रोशन अंसारी, सलिम बच्चा, राजीक खान, इकलाक अंसारी, नौशाद अली, शफीभाई, युनूस कुरेशी, सुभानभाई, युसुफभाई, हमीदभाई, राजूभाई चुडीवाले, शेखभाई, मो. हनीफ बिडीवाले, मेहबुल्लाभाई, कैलास रामटेके, झिया-उल-हक, बाबुभाई पतंगवाले, मिलिंद शेंडे, हनीफभाई भूरू, कयुमभाई गादीवाले, सैयद हुसेन, जब्बारभाई, चाँदभाई प्याजवाले, पप्पूभाई, अन्वरभाई थैलीवाले, तुगलक अंसारी, यासीन अंसारी, सलिम अंसारी, मकबुलभाई अंसारी, हिमायतभाई बॅगवाले, आरीफ चुडीवाले उपस्थित होते. सभेला संबोधित करताना वंजारी म्हणाले की, हसनबागेतील नागरिकांना मालकीपट्टे देणार आहोत. शिक्षणावर जोर देत हसनबागमध्ये शैक्षणकि संस्था स्थापन करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)