शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ह्युंडईची अलकाझार प्रीमियम एसयूव्ही दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST

नागपूर : देशातील पहिली स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन प्रदाता आणि स्थापनेपासून आतापर्यंतचा सर्वात मोठ्या निर्यातदार ह्युंडई मोटर इंडिया लि.ने सहा ...

नागपूर : देशातील पहिली स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन प्रदाता आणि स्थापनेपासून आतापर्यंतचा सर्वात मोठ्या निर्यातदार ह्युंडई मोटर इंडिया लि.ने सहा आणि सात सीटांची प्रीमियम एसयूव्ही ‘अलकाझार’ नयनरम्य आलिला किल्ला, बिशनगढ येथे दाखल करण्यात आली. अलकाझारच्या अनावरणप्रसंगी ह्युंडई मोटर इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस एस किम म्हणाले, ग्राहकांच्या अपेक्षांची सखोल माहिती घेऊन कंपनीच्या संशोधन आणि व विकास केंद्राने प्रत्येक गोष्टीची खात्री करून एसयूव्ही दाखल केली आहे. आमची प्रीमियम आणि उत्कृष्ट उत्पादन क्षमता व ‘मेक इन इंडिया’च्या समृद्ध वारसासह एकत्रितपणे आम्ही भव्यतेची परिपूर्ण उत्कृष्ट रचना केली आहे. अलकाझार नवीन विभागात प्रवेश करण्यास योग्य आहे. सहा आणि सात सीटांची प्रीमियम एसयूव्ही तयार करण्याच्या कल्पना महाल आणि किल्ल्यांचे वैभव आणि भव्यता प्रतिबिंबित करते. ह्युंडईने अलकाझार लॅबची स्थापना करून एक नवीन विकास यात्रा सुरू केली. अलकाझार हे असंख्य तासांचे संशोधन, विकास, नाविन्यपूर्ण आणि वैचारिक संकल्पनेत होते. अलकाझार स्पेस, प्रीमियम, कामगिरी, सुविधा, सुरक्षा आणि तंत्रज्ञान यांचे सामंजस्य ठेवते. सेन्सरस स्पोर्टनेसच्या ह्युंडईच्या ग्लोबल डिझाईन ओळखीवर आधारित अलकाझार एक अद्वितीय डिझाईन थीम वैशिष्ट्ययीकृत करते. ते असाधारण आहे. एसयूव्हीच्या अंतर्गत भागात विंग-सभोवतालची आर्किटेक्चर आहे, ज्यात प्रशस्तपणा, भव्य आराम आणि आधुनिक कारमधील अनुभव दर्शवितात. एसयूव्हीची रचना ७५.५ टक्के अ‍ॅडव्हान्स आणि हायस्ट्रेन्थ स्टीलपासून केली आहे. सुपरस्ट्रक्चर टिकाऊ आहे. इंजिन रूममध्ये रिंग स्ट्रक्चर डिझाईन, बी-पिलर आणि डी-पिलरमधील रिंग स्ट्रक्चर डिझाईनवर्धित हाताळणी आणि स्थिरतेसाठी कडकपणा वाढवते. गाडीत अभियांत्रिकीचा व्यापक वापर करण्यात आला आहे. (वा.प्र.)