शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कसे हटवणार अतिक्रमण ?

By admin | Updated: July 11, 2015 03:10 IST

नासुप्रच्या अनेक खुल्या भूखंडावर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केलेला आहे. असे अतिक्रमण हटविताना पथकावर हल्ले करण्याच्या घटना ..

कारवाई ठप्प: नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथक दहशतीत!नागपूर : नासुप्रच्या अनेक खुल्या भूखंडावर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केलेला आहे. असे अतिक्रमण हटविताना पथकावर हल्ले करण्याच्या घटना वाढल्याने नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथकच दहशतीत आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून पथकाची कारवाई ठप्प आहे. अशा परिस्थितीत अतिक्र्रमण कसे हटविणार, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी नासुप्रच्या जागा आहेत. यावर गुंड प्रवृत्तीच्या काही टोळ्यांनी संगनमताने कब्जा केलेला आहे. दुसरीकडे अतिक्रमण कारवाई करताना पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने पथकावर हल्ले होतात. त्यामुळे शहरातील नासुप्रच्या चार विभागांनी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळावा. अशी शिफारस मुख्यालयाकडे केली आहे. परंतु मागणीनुसार पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने चित्र आहे.यावर तोडगा काढण्यासाठी बैठका सुरू आहेत. परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. अतिक्रमण करणाऱ्यांचे समर्थक पथकावर हल्ले करतात. याला आळा घालण्यासाठी विभागीय कार्यालयांनी मुख्यालयाकडे पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याचा प्र्रस्ताव पाठविला आहे. दुसरीकडे गरज भासल्यास पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जातो. असा दावा प्रशासनाने केला आहे. नासुप्र पथकाला कारवाई करण्यासाठी गृहमंत्रालयाने १२ पोलीस कर्मचारी उपलब्ध केले आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन नासुप्रकडून दिले जाते. परंतु काही दिवसापूर्वी सहा पोलिसांना मुख्यालयात तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे सहा पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटविणे शक्य होत नाही. पोलिसांची संख्या कमी असल्याने पथकावर हल्ले करण्याच्या घटना मागील काही दिवसात वाढल्या आहेत. त्यामुळे पथकातील अधिकारी व कर्मचारी दहशतीत आहेत. (प्रतिनिधी)मागील काही दिवसातील हल्ल्याच्या घटनामार्च महिन्यात पाटणकर चौकात अतिक्रमण काढताना अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न.जून महिन्यात शांतिनगर भागात दुकानाचे अतिक्रमण काढताना पथकाला घेराव.जून महिन्यात अवस्थीनगर भागातील जाफरनगर येथे पथकावर दगडफेकमानकापूर भागातील झिंगाबाई टाकळी येथील प्रवेशव्दाराजवळ जीम संचालकाच्या समर्थकांसोबत झडपजरीपटका भागातील नारा घाट येथील जमिनीवरील अतिक्रमण कारवाई पोलीस संरक्षण नसल्याने स्थगित