हाऊसफुल्ल संडे :

By Admin | Updated: September 15, 2014 00:59 IST2014-09-15T00:59:44+5:302014-09-15T00:59:44+5:30

नागपूरकरांचा एन्जॉय पॉर्इंट असलेले अंबाझरी संततधार पावसामुळे ओव्हरफ्लो झालेय. तरुणाईच काय सहकुटुंब येऊन या ओव्हरफ्लोचा आनंद लुटला जातोय. आभाळाची साद आणि पावसाची साथ

Houseful Sunday: | हाऊसफुल्ल संडे :

हाऊसफुल्ल संडे :

नागपूरकरांचा एन्जॉय पॉर्इंट असलेले अंबाझरी संततधार पावसामुळे ओव्हरफ्लो झालेय. तरुणाईच काय सहकुटुंब येऊन या ओव्हरफ्लोचा आनंद लुटला जातोय. आभाळाची साद आणि पावसाची साथ यामुळे उपराजधानीत गारवाही वाढला आहे. त्याचमुळे डेस्टीनेशन ठरलेला हा पॉर्इंट सध्या गर्दीने फुलतो आहे. संडेलाही अशी गर्दी होती.

Web Title: Houseful Sunday: