शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल अशोकने कोविड रुग्णांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST

फोटो आहे... वाणिज्य पट्टा .. ८ बाय २ .. नागपूर : लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोकचे संजय गुप्ता यांनी काटोल ...

फोटो आहे... वाणिज्य पट्टा .. ८ बाय २ ..

नागपूर : लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोकचे संजय गुप्ता यांनी काटोल तहसील येथील कोविड रुग्णांच्या वाहतूक सुविधेसाठी वातानुकूलित अ‍ॅम्ब्युलन्स दान दिली आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचे संचालन श्री नवदुर्गा प्रदर्शनी मंडळातर्फे करण्यात येणार आहे. लायन्स क्लब ऑफ नागपूरतर्फे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार आणि भरतीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. अ‍ॅम्ब्युलन्स खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते दान देण्यात आली. यावेळी राजू बिसानी, सुकुमार घोडे, भारत पटेल, राजू डंभाले, पिंटू बसानी, बालू घोडे, अयूब पठाण, विजय केला, राजेश गुप्ता, तुषार घोडे आणि काटोल येथील अनेक व्यावसायिक उपस्थित होते. संजय गुप्ता आणि त्यांचे कुटुंब मोठ्या प्रमाणात निरंतर विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांना देणगी देत आहेत. कुटुंबात जन्मदिवस वा लग्नाचा वाढदिवस असताना गुप्ता यांच्यातर्फे वृद्धाश्रम, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्थांना मदत करण्यात येते. त्यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठी देणगी दिली आहे. (वा.प्र.)