शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आशेच्या पणतीत आनंदाचे प्रकाशपर्व

By admin | Updated: November 10, 2015 03:23 IST

दिवाळी म्हणजे प्रकाशाची उधळण, नाविन्याचे स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, गोडधोडाची रेलचेल अन् आप्तांसोबत आनंदाचा संवाद!

नागपूर : दिवाळी म्हणजे प्रकाशाची उधळण, नाविन्याचे स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, गोडधोडाची रेलचेल अन् आप्तांसोबत आनंदाचा संवाद! परंतु काही लोकांच्या आयुष्यात दिवाळीतदेखील गरिबी अन् उपेक्षेचा अंधारच असतो. काळोखात चाचपडणाऱ्या या वंचितांच्या आयुष्यात प्रकाशरूपी आनंद उजळविण्याची जबाबदारी ही समाजातील सर्वच नागरिकांची आहे. हीच बाब लक्षात घेऊन अनेक नागपूरकर पुढे सरसावले आहेत आणि दिवाळीच्या या मंगलमय सणाला विधायक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे. एकीकडे सकाळच्या सुमारास शहरात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन होत असताना सामाजिक भावनेतून ‘दिवाळी संवाद’देखील घडताना दिसून येत आहे.समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्यांच्या आयुष्यात दिवाळीचा प्रकाश यावा, यासाठी शहरातील नागरिकांसह अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. अनाथालय, वृद्धाश्रम, महिला आश्रम, रुग्णालय येथील व्यक्तींसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करून दीपोत्सवाचा आनंद शतगुणीत होत आहे. घरापासून, कुटुंबापासून दुरावलेली मुले, वृद्ध व्यक्ती यांना भेटवस्तूंपेक्षा कोणाचा तरी सहवास जास्त हवाहवासा वाटतो. संवाद साधण्यासाठी त्यांना माणसांची ओढ असते. हे लक्षात घेऊन अनेक तरुणांनी दिवाळी संवाद साधाला. आपल्या सभोवताल असलेल्या या व्यक्ती खऱ्या अर्थाने ‘हे जग सुंदर आहे’ ही अनुभूती सर्वांपर्यंत पोहोचवीत आहेत. (प्रतिनिधी)